मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार... युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले... Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका
मारुती सुझुकी FOLLOW Maruti suzuki, Latest Marathi News
येत्या काळात भारतात एक नवीन 7 सीटर कार लाँच होणार आहे, जी सुझुकी आणि टोयोटा यांच्या भागीदारीत सादर केली जाऊ शकते आणि तिचे नाव टोयोटा रुमियन असेल. ...
ऑटो एक्सपो २०२३ मध्ये मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित ऑफरोडर एसयूव्ही मारुती जिम्नी सादर केली. थार या महिंद्राच्या दमदार एसयूव्हीसोबत जिम्नीची स्पर्धा असेल. लूक, डिझाइन आणि फिचर्समध्येही दोन्ही गाड्या एकमेकांना टक्कर देतील. ...
Maruti Suzuki Cars: मारुती सुझुकीच्या कार्स घेणाऱ्यांना आता कंपनीनं झटका दिला आहे. नुकतीच कंपनीनं कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. ...
Wagon R Flex Fuel Car: मारुती सुझुकीने ऑटो एक्सपोमध्ये त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक कार वॅगन आरचे नवीन फ्लेक्स-फ्युअल व्हर्जन (Flex Fuel Wagonr) सादर केले. ...
कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये याची माहिती दिली गेली आहे. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या असल्याचे म्हटले आहे. ...
Maruti Jimny : मारुती सुझुकी इंडियाने ऑटो एक्सपोमध्ये बहुप्रतिक्षित ऑफरोडिंग एसयूव्ही Maruti Jimny सादर केली आहे. ...
मारुती सुझुकीने अद्याप कोणत्या मॉडेलची किंमत किती वाढवली जाणार आहे, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. ...
ऑटो एक्सपोदरम्यान मारुती सुझुकीनं आपली नवी कार जिम्नी लाँच केली. ...