ऑटो एक्सपो २०२३ मध्ये मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित ऑफरोडर एसयूव्ही मारुती जिम्नी सादर केली. थार या महिंद्राच्या दमदार एसयूव्हीसोबत जिम्नीची स्पर्धा असेल. लूक, डिझाइन आणि फिचर्समध्येही दोन्ही गाड्या एकमेकांना टक्कर देतील. ...
Wagon R Flex Fuel Car: मारुती सुझुकीने ऑटो एक्सपोमध्ये त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक कार वॅगन आरचे नवीन फ्लेक्स-फ्युअल व्हर्जन (Flex Fuel Wagonr) सादर केले. ...