मागील काही वर्षांपूर्वीच बीएस ४ नियमावली लागू करण्यात आली होती. यामुळे आधीच वाहन कंपन्यांवर खर्चाचा बोजा वाढलेला होता. त्यातच दोन-तीन वर्षांत नवीन बीएस६ नियमावली लागू करण्यात येणार असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
भारताला सध्या परदेशी कंपन्यांकडून गुंतवणुकीची गरज आहे. यामुळे एकीकडे आनंदाची बातमी असली तरीही मारुती, टाटा, महिंद्रासह अन्य भारतीय कंपन्यांना मोठे आव्हान मिळणार आहे. ...
मारुतीने नुकतीच एक्सएल 6 ही सात सीटर प्रिमिअम कार लाँच केली होती. अन्य कंपन्यांच्या छोट्या कारना टक्कर देण्यासाठी मारुतीने एस प्रेसो ही कारही लाँच केली होती. ...
गेल्या काही महिन्यांपासून ऑटो सेक्टरमध्ये आलेल्या मंदीमुळे देशातील आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. मात्र आता हे मंदीचे सावट हळूहळू दूर होत असल्याचे संकेत मिळत आहेत. ...
लोकमतच्या टीमने ही डिझेल मॅन्युअल एसयुव्ही कार जवऴपास 800 किमी खड्ड्यांचा रस्ता, एक्स्प्रेस हायवे, डोंगर उताराच्या घाटातील रस्त्यावरून चालविली. कारचा पीकअप, सस्पेंन्शन, कंट्रोल आदी गोष्टी यावेळी अनुभवायला मिळाल्या. ...