हा जवान अरुणाचल प्रदेशातील दिब्रुगड भागात कर्तव्यावर असताना ही घटना मंगळवारी रात्री दोनच्या दरम्यान घडली. महेंद्र यांच्या निधनामुळे चिरेखनी गाव शोकसागरात बुडाले आहे. ...
सारा बेगम यांची अवस्था पाहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुढे येत त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही सारा बेगम यांना धीर देण्याचा प्रयत्न केला ...
नक्षलविरोधी अभियानात नक्षल्यांसीबत लढताना शहीद झालेल्या शहीद पोलीस कुटुंबियांना शेतीसाठी ५ एकर जागा देण्यासह इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवणार असल्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ...
जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील पूँछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. सारजसिंग हे 16 आर.आर राष्ट्रीय रायफल्समध्ये सहभागी होते. ...
Martyer Nilesh Dhande : भारतीय सीमा रस्ते संघटनमधील शहीद सैनिक निलेश प्रमोद धांडे यांचे पार्थिवावर त्यांच्या गावी सोमवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...