लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शहीद

शहीद

Martyr, Latest Marathi News

शहीद जवान उमेश मिसाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Martyr Umesh Misal was cremated with state honors | Latest beed News at Lokmat.com

बीड :शहीद जवान उमेश मिसाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये तिरंग्यात आच्छादलेल्या उमेश मिसाळ यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. ...

केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ राजस्थानमध्ये शहीद  - Marathi News | Jawan Umesh Misal of kaij taluka martyred in Rajasthan | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ राजस्थानमध्ये शहीद 

बुधवारी सकाळी 9 वाजता कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ...

हृदयद्रावक! CRPF च्या २ जवानांना एकाचवेळी हार्ट अटॅक, उपचारादरम्यान दोघानांही हौतात्म्य - Marathi News | 2 jawans died due to heart attack at CRPF Musabani Zonal Training Centre in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! CRPF च्या २ जवानांना एकाचवेळी हार्ट अटॅक, उपचारादरम्यान मृत्यू

दोन्ही जवान २००१ आणि २००५ मध्ये सीआरपीएफमध्ये भर्ती झाले होते. ...

शहीद मुलाच्या मिशांना ताव मारत 'माऊली'नं ठोकला सलाम; ३० वर्षीय जवानाला हौतात्म्य - Marathi News |   Pawan Kumar, a 30-year-old soldier from Haryana, died of a heart attack while posted in Jaisalmer, Rajasthan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद मुलाच्या मिशांना ताव मारत 'माऊली'नं ठोकला सलाम; ३० वर्षीय जवानाला हौतात्म्य

भारतीय लष्कारत तैनात असलेल्या पवन कुमार या जवानाला सोमवारी वीरमरण आले. ...

हृदयद्रावक! २ मुलांचं पितृछत्र हरपलं; सातारच्या ३९ वर्षीय जवानाला 'वीरमरण', कोरेगाव तालुक्यावर शोककळा - Marathi News |  39-year-old jawan Vijay Jadhav of Chimangaon in Koregaon taluka of Satara district died of heart attack in Pune and is a martyr  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :२ मुलांचं पितृछत्र हरपलं; सातारच्या ३९ वर्षीय जवानाला 'वीरमरण', परिसरात शोककळा

vijay jadhav news : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ३९ वर्षीय जवान भारतमातेसाठी शहीद झाला आहे.  ...

शहीद अमोल गोरेंचे कुटूंब झाले करमुक्त! पत्नी वैशाली यांना 'विशेष अतिथी'चा दर्जा - Marathi News | Martyr Amol Gore's family exempted from tax; Special guest status for wife Vaishali | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शहीद अमोल गोरेंचे कुटूंब झाले करमुक्त! पत्नी वैशाली यांना 'विशेष अतिथी'चा दर्जा

सोनखास ग्रा.पं.चा ठराव, हुतात्मा गाैरव समितीकडूनही प्रत्यक्ष सहकार्य ...

पूँछ हल्ल्यातील शहीद जवानाच्या गावी दु:खवटा; गावात साजरी केली नाही ईद - Marathi News | Martyr jawans used to take fruits for Iftar; Villagers did not celebrate Eid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूँछ हल्ल्यातील शहीद जवानाच्या गावी दु:खवटा; गावात साजरी केली नाही ईद

पुंछ हल्लाप्रकरणी १४ ताब्यात; संगियाेतेमध्ये ‘ईद’ साजरी नाही ...

हृदयद्रावक! सातारचा २२ वर्षीय 'वीरपुत्र' देशासाठी शहीद; ५ दिवसांपूर्वीच यात्रेसाठी आला होता गावी  - Marathi News | Tejas Mankar, a 22-year-old Indian Army soldier from Javali Taluka of Satara District, has been martyred  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारचा २२ वर्षीय 'वीरपुत्र' देशासाठी शहीद; ५ दिवसांपूर्वीच यात्रेसाठी आला होता गावी 

tejas mankar news : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील २२ वर्षीय जवान भारतमातेसाठी शहीद झाला आहे.  ...