लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शहीद

शहीद

Martyr, Latest Marathi News

अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उझैर खान, A+ कॅटेगरीचा दहशतवादी; डोक्यावर 10 लाखांचा इनाम - Marathi News | Anantnag Kashmir Encounter: Anantnag attack mastermind Uzair Khan, A+ category terrorist; 10 lakhs bounty on his head | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उझैर खान, A+ कॅटेगरीचा दहशतवादी; डोक्यावर 10 लाखांचा इनाम

Anantnag Kashmir Encounter: अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनक आणि डीएसपी हुमायूं भट्ट शहीद झाले. ...

गृहप्रवेशासाठी पुढील महिन्यात घेतली होती सुट्टी; २ वर्षीय चिमुकलीचे वडील सीमेवर शहीद - Marathi News | Major Ashish Shaheed in terror attack anantnaug, father of 2-year-old girl died before entering home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहप्रवेशासाठी पुढील महिन्यात घेतली होती सुट्टी; २ वर्षीय चिमुकलीचे वडील सीमेवर शहीद

सीमारेषेवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला असून शहीद सैन्य अधिकाऱ्यांचा अभिमान वाटत आहे. ...

शहिद जवान आकाश यांना हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप, आसेगाव रोडवरील मैदानात अंत्य संस्कार - Marathi News | Last farewell to Shahid Jawan Akash in the presence of thousands, cremation at ground on Acegaon Road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शहिद जवान आकाश यांना हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप, आसेगाव रोडवरील मैदानात अंत्य संस्कार

शहीद आकाश यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या आईचा, पत्नीचा व मुलीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश बघून उपस्थित असलेला हजारोंचा जनसागर हेलावून गेला होता. ...

'शहीद' भावाच्या हातावर बांधली तिंरग्याची 'राखी'; बहिणींच्या डोळ्यात पाणी - Marathi News | Tricolor rakhi tied on the hand of the martyred brother in hansi haryana, the sisters shed tears on day of rakshabandhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शहीद' भावाच्या हातावर बांधली तिंरग्याची 'राखी'; बहिणींच्या डोळ्यात पाणी

हांसी तालुक्यातील ढंढेरी गावात उभारण्यात आलेल्या शहीद भावाच्या स्मारकावर जाऊन तिन्ही बहिणींनी तिरंग्याची राखी बांधली. ...

'जरा याद करो कुर्बाणी'... विद्यार्थीनींचं गाणं ऐकून स्टेजवरील वीरपत्नींच्या डोळ्यात पाणी - Marathi News | Just remember Kurbani... After hearing the song of the 5th grade students, Veerpatni's eyes were teary in kopargao ahmadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'जरा याद करो कुर्बाणी'... विद्यार्थीनींचं गाणं ऐकून स्टेजवरील वीरपत्नींच्या डोळ्यात पाणी

मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत वीर पत्नी, निवृत्त सैनिकांच्या सन्मानार्थ रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात भव्य रॅली काढण्यात आली होती. ...

‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान! शिलाफलक उभारून जिल्ह्यातील २४ हुतात्म्यांना केले जाणार नमन  - Marathi News | Meri Mati, Mera Desh campaign 24 martyrs of the district will be paid homage by erecting plaques | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान! शिलाफलक उभारून जिल्ह्यातील २४ हुतात्म्यांना केले जाणार नमन 

५१५ ग्रामपंचायतींच्या ठिकाणीदेखील शिलाफलक लावून देशाच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करलेल्या वीरांना नमन करण्यात येणार आहे. ...

हृदयद्रावक! आई-वडिलांचा आधार हरपला; सातारच्या २६ वर्षीय जवानाला 'वीरमरण' - Marathi News | MP Chhatrapati Udayanraje Bhonsle has paid tribute to jawan Vijay Ramchandra Kokre of Sandavali Varaswadi area of Parli in Satara district who was martyred in the line of duty in Jammu and Kashmir  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हृदयद्रावक! आई-वडिलांचा आधार हरपला; सातारच्या २६ वर्षीय जवानाला 'वीरमरण'

vijay kokare martyred : सातारा जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे. ...

महाराष्ट्रावर शोककळा! सिक्कीमच्या डोंगररांगांत धुळ्यातील जवान कोसळला, शहीद - Marathi News | Mourning Maharashtra! A Lans Nayak Manoj Mali of Dhule fell in the hills of Sikkim, martyred, indian Army news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रावर शोककळा! सिक्कीमच्या डोंगररांगांत धुळ्यातील जवान कोसळला, शहीद

भारतीय सैन्याने तातडीने मनोज यांचा शोध सुरु केला. दुपारी साडे बारा वाजता मनोज यांचा मृतदेह सर्च टीमला मिळाला. ...