महावितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वर्गणी जमा करुन १ लाख १८ हजार ४०० रुपयांची रोख मदत शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केली. ...
औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांचे पार्थिव सायंकाळी ६.३० वाजता लष्कराच्या विशेष विमानाने औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. ...
नवी दिल्ली: सुंजवां येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या धर्माचा उल्लेख करून राजकारण करणारे एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना भारतीय लष्कराने खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. सैन्याच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देव ...