निफाड : निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्र मात गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या जवानांना मेणबत्या प्रज्वलित करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ...
सटाणा : शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील हुतात्मा चौकात चीन-भारत सीमेवर युध्दात भारतीय जवान शहीद झाले. शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ...
गलवान खोऱ्याजवळ 15 जूनच्या रात्री भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर चीनचेही मोठे नुकसान झाले असून 35 जवान मारले गेल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर संस्थेने केला आहे ...
कसबेसुकेणे : चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना मौजे सुकेणे येथे पंचक्र ोशीतील ग्रामस्थ, सुकेणा आर्मी आणि कसबेसुकेणे पोलिसांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच चीनच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. ...