कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
शहीद, मराठी बातम्या FOLLOW Martyr, Latest Marathi News
शहीद आकाश यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या आईचा, पत्नीचा व मुलीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश बघून उपस्थित असलेला हजारोंचा जनसागर हेलावून गेला होता. ...
हांसी तालुक्यातील ढंढेरी गावात उभारण्यात आलेल्या शहीद भावाच्या स्मारकावर जाऊन तिन्ही बहिणींनी तिरंग्याची राखी बांधली. ...
मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत वीर पत्नी, निवृत्त सैनिकांच्या सन्मानार्थ रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात भव्य रॅली काढण्यात आली होती. ...
५१५ ग्रामपंचायतींच्या ठिकाणीदेखील शिलाफलक लावून देशाच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करलेल्या वीरांना नमन करण्यात येणार आहे. ...
vijay kokare martyred : सातारा जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे. ...
भारतीय सैन्याने तातडीने मनोज यांचा शोध सुरु केला. दुपारी साडे बारा वाजता मनोज यांचा मृतदेह सर्च टीमला मिळाला. ...
फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये तिरंग्यात आच्छादलेल्या उमेश मिसाळ यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. ...
बुधवारी सकाळी 9 वाजता कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ...