म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Veda Krishnamurthy Marriage: भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू वेदा कृष्णमूर्तीने गतवर्षी कर्नाटकचा फलंदाज अर्जुन होयसलासोबतचं नातं जाहीर केलं होतं. अर्जुनने वेदाला गुडघ्यावर बसून प्रपोझ केलं होतं. या जोडप्याचे तेव्हाचे फोटो व्हायरल झाले होते ...
Love Life: आजच्या आधुनिक युगात मुला-मुलींचे एकमेकांकडे आकर्षित होणे आणि प्रेमात पडणे हे सामान्य झाले आहे. काही परिस्थितींमध्ये, प्रकरण इथपर्यंत पोहोचते की लोक एकमेकांसाठी जीव द्यायला तयार होतात. अर्थात ते प्रेम म्हणावे की क्षणिक आकर्षण, हा निरिक्षणाच ...
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का ट्विंकलने लग्नाना असाच होकार दिला नव्हता तर एक अट ठेवली होती. ...
KL Rahul And Athiya Shetty Wedding: बॉलिवूड अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीच्या न्यू इयर पार्टीचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिचा बॉयफ्रेंड केएल राहुलसोबत रोमँटिक पोजमध्ये दिसत आहे. ...
नवीन वर्षाची सुरुवात बॉलिवुडमध्येही धुमधडाक्यात होणार आहे. मनोरंजन विश्वातील चर्चेतलं कपल शेरशाह फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी नवीन वर्षात लग्नबंधनात अडकणार आहेत. कधी आणि कुठे होणार हा विवाहसोहळा बघुया.. ...
२०२२ वर्ष सरत आहे आणि २०२३ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत. या सरत्या वर्षात मराठी सिनेसृष्टीत लग्नाची गडबड जास्त दिसली. अनेक मराठी सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले.कोणकोणत्या कलाकारांनी लग्नगाठ बांधली बघूया.. ...