Punjab Crime News: पंजाबमधील फिरोझपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे लग्नसमारंभ आटोपल्यानंतर वधूची सासरी पाठवणी होत असताना कुणीतरी गोळीबार केला. बंदुकीतून झाडण्यात आलेला गोळी नववधूच्या डोक्याला चाटून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बंटोगे तो कटोगे’ ही घोषणा संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. एवढेच नाही, तर ही घोषणा आता गुजरातमध्ये एका लग्न पत्रिकेवरही छापण्यात आली आहे. ...