चोपडा तालुक्यातील लासूर येथील मयुरी माळी या डीएड झालेल्या युवतीने यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी आणि शेतीकाम करणारा जीवनसाथी निवडून समाजासमोर आदर्श उभा केला आहे. एवढेच नव्हे तर लग्नातील बडेजाव टाळून नोंदणी पद्धतीने विवाह केला. ...
पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात स्टेज कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर, या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
काही लोकं लग्नानंतर 'मी' आणि 'आपण' या दोन शब्दांना समान महत्त्व देतात. आता नवीन जोडपी लग्नाच्या जुन्या चौकटी तोडून लग्नाच्या वेगळ्या व्याख्या तयार करताना दिसत आहेत. ...
युपीएससी परीक्षा पास केल्यानंतर प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भावी अधिकाऱ्यांच्या लग्नाची गोष्ट चांगलीच इंटरेस्टींग बनली आहे. ट्रेनिंग काळात तब्बल 12 अधिकाऱ्यांनी सहकारी प्रशिक्षणार्थींशी लग्नगाठ बांधली आहे. ...