लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

व्यभिचारासाठी फक्त पुरुषांनाच शिक्षा हा समानतेच्या अधिकारांना धक्का - SC - Marathi News | Punishing only men for adultery hits right to equality -SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यभिचारासाठी फक्त पुरुषांनाच शिक्षा हा समानतेच्या अधिकारांना धक्का - SC

विवाहबाह्य संबंधामध्ये केवळ पुरुषांना दोषी ठरवत शिक्षा देणे चुकीचे असल्याचे मत सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं मांडले आहे. ...

आदेश! पत्नीचे अनैतिक संबंध, पतीला मिळणार 60 कोटी रुपये - Marathi News | Order! Wife's immoral relationship, husbands get 60 crores rupees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आदेश! पत्नीचे अनैतिक संबंध, पतीला मिळणार 60 कोटी रुपये

जर तुमच्या पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असतील, तर पत्नीच्या बॉयफ्रेंडकडून तुम्हाला 60 कोटी रुपये मिळणार आहेत. हे ऐकून नक्कीच कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. पण.. ...

खेड तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार  - Marathi News | Rape on women by showing marriage attraction in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार 

पीडित मुलीची एक वर्षापूर्वी पीडित मुलीची योगेश यांच्याशी मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. ...

पत्नीनं नपुंसक म्हणत तलाक मागितला; पतीनं दुसऱ्या महिलेसोबतचा 'तसा' व्हिडीओच पाठवला! - Marathi News | facing divorce in ground of impotence Hyderabad man shoots porn video sends to his wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीनं नपुंसक म्हणत तलाक मागितला; पतीनं दुसऱ्या महिलेसोबतचा 'तसा' व्हिडीओच पाठवला!

पोलिसांकडून पतीची तुरुंगात रवानगी ...

डेस्टिनेशन वेडिंग करायचंय? महाराष्ट्रातील 'या' पाच ठिकाणांचा नक्की विचार करा! - Marathi News | 5 Unique places In Maharashtra For A Dream Destination Wedding | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :डेस्टिनेशन वेडिंग करायचंय? महाराष्ट्रातील 'या' पाच ठिकाणांचा नक्की विचार करा!

विवाहासाठी आॅनलाईन नोटीस देणे १ आॅगस्टपासून बंधनकारक - Marathi News | Online notice for marriage is mandatory from 1st August | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विवाहासाठी आॅनलाईन नोटीस देणे १ आॅगस्टपासून बंधनकारक

विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाहासाठीची नोटीस आॅनलाईन देण्याची सुविधा १ आॅगस्टपासून उपलब्ध होणार आहे. ...

पॅनकार्ड हाती लागलं; आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचलं  - Marathi News | PAN card found; And her life was ruined | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पॅनकार्ड हाती लागलं; आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचलं 

सावध राहा! जर तुम्ही मेट्रोमोनियल साईट्सवर जोडीदार शोधताय ...

यशस्वी संसाराचा फॉर्म्युला - Marathi News | Formula for successful marriage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यशस्वी संसाराचा फॉर्म्युला

विनोद : प्रत्येक स्त्रीमध्ये उपजतच एक शिक्षिका कार्यरत असते. अशावेळी ती हाती सापडलेला हक्काचा विद्यार्थी म्हणून स्वत:च्या नवऱ्याला सरळ वळण लावण्याचा प्रयत्न करते. ...