गुजरातचे पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल आज (27 जानेवारी) विवाहबंधनात अडकले आहेत. हार्दिक यांनी त्यांची बालमैत्रीण किंजल पारीख हिच्याशी विवाह केला. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे आज (27 जानेवारी) विवाहबद्ध होत आहेत. मिताली बोरुडे या मैत्रिणीशी त्याची लगीनगाठ बांधली जाणार आहे. ...
विवाह सोहळ््यांवर आज मोठा खर्च करावा लागतो. त्यात वेळ व श्रम लागते. अशात आपल्या मुला-मुलींचे लग्न सामूहिक विवाह सोहळ््यात करून समाजबांधवांनी वेळ व पैशांची बचत करावी, असे प्रतिपादन भरत वाघमारे यांनी केले. ...
लहानांपासून थोरा-मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातात हल्ली स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनमुळे जशी कनेक्टिव्हिटी वाढलीय, तसेच यामुळे नात्यांमध्ये दुरावाही वाढतोय. स्मार्टफोनमुळे पती-पत्नीमधील वाद थेट घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...