प्रेमात आकंठ बुडालेली प्रेमीयुगुले जीवनसाथी होण्यासाठी व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिवसाचा मुहूर्त साधतात. गुरुवारी व्हॅलेंटाइन डे निमित्ताने ठाणे विवाह नोंदणी कार्यालयात ४८ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. ...
मुलीचे लग्न जमले, सुपारी फुटली, मात्र लग्नाचा खर्च कसा करायचा या विवंचनेत असलेल्या मुलीच्या वडिलांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जामखेड येथे घडली. ...
'हमने प्यार किया है' किंवा 'दुनिया की कोई भी दिवारे हमे एक दुसरे से अलग नहीं कर सकती' ही वाक्य सिनेमात छान वाटत असली तरी प्रत्यक्षात जगायला तितकीच अवघड आहेत . ...
नांदूरशिंगोटे : लग्न समारंभ म्हटले की, मान-सन्मान व त्यानिमित्ताने टॉवेल, टोपी, फेटे आदींवर वारेमाप खर्च केला जातो. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे नुकत्याच पार पडलेल्या एका विवाहात नवदाम्पत्यासह त्यांच्या नातेवाईकांनी अशा खर्चाला फाटा देत गोसे ...