सांगलीतील एका कुटुंबाने हा आनंदाचा सोहळा साजरा करत असताना चक्क लग्नपत्रिकेमध्ये ‘नरेंद्र मोदी यांना मत हाच आमचा आहेर’ असे नमूद करत अनोखी शक्कल लढवली आहे. ही पत्रिका सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होत असून नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. ...
आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना तरूण- तरूणींच्या खूप अपेक्षा असतात. या अपेक्षांना संगमेश्वर तालुक्यातील लोवले दोरखडेवाडी येथील तरूणाने बगल दिली आहे. येथील दीपक यशवंत दोरखडे याने फटकरेवाडी येथील मूकबधीर तरूणी गीता सोमा फटकरे हिच्याशी शनिवारी विवाह क ...