लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

बापरे! 200 कोटींचं हायप्रोफाईल लग्न, पाहुण्यांसाठी 200 हेलिकॉप्टर केले बूक; कोणाचं आहे हे लग्न? - Marathi News | South Africa Gupta brothers sons royal marriage in auli uttarakhand | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 200 कोटींचं हायप्रोफाईल लग्न, पाहुण्यांसाठी 200 हेलिकॉप्टर केले बूक; कोणाचं आहे हे लग्न?

लग्नात मान्यवरांचे सत्कार थांबवा..! - Marathi News | Stop honoring the celebrities in the wedding! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :लग्नात मान्यवरांचे सत्कार थांबवा..!

लग्न समारंभात नाव पुकारले नाही, म्हणून नाव पुकारणाऱ्यास मारहाण झाल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या, आता मात्र हे अतिच झालं! ...

वधूला आणण्यासाठी पाठविले हेलिकॉप्टर, आख्या पंचक्रोशीत चर्चा  - Marathi News | The helicopter sent to bring the bride | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वधूला आणण्यासाठी पाठविले हेलिकॉप्टर, आख्या पंचक्रोशीत चर्चा 

ऐश्वर्या आणि नितीन यांचा उद्या लग्नसोहळा आहे.  ...

नवरदेवाशिवायच नवरीचं लावून देतात इथे लग्न, नवरदेव तिची वाट बघत बसलेला असतो घरी! - Marathi News | Gujarat village where bride marry sister in law instead of groom | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेवाशिवायच नवरीचं लावून देतात इथे लग्न, नवरदेव तिची वाट बघत बसलेला असतो घरी!

भलेही प्रत्येक धर्म आणि जातींमध्ये लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज राहत असतील, पण एक बाब समान असते. ती म्हणजे नवरी आणि नवरदेव. ...

विवाह नोंदणीसाठी वृक्ष लागवडीची सक्ती -: मिरज पंचायत समितीचा निर्णय - Marathi News | The decision of the Miraj Panchayat Samiti - the compulsion of planting of tree for marriage registration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विवाह नोंदणीसाठी वृक्ष लागवडीची सक्ती -: मिरज पंचायत समितीचा निर्णय

मिरज तालुक्यात यापुढे वृक्ष लागवड व संगोपनाची हमी दिल्याशिवाय ग्रामपंचायतीतून विवाह नोंदणी होणार नाही व दाखलाही मिळणार नाही. मिरज पंचायत समिती सभेत हा निर्णय घेऊन ग्रामपंचायतींना या निर्णयाच्या अंमलबजावणीचे ...

लव्ह असो वा अरेंज लग्नाच्या एक दिवसआधी मुलींच्या मनात सुरू असतात 'या' गोष्टी! - Marathi News | What scared women most before getting married | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लव्ह असो वा अरेंज लग्नाच्या एक दिवसआधी मुलींच्या मनात सुरू असतात 'या' गोष्टी!

लग्नाचा निर्णय हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात महत्त्वाचा निर्णय असतो. त्यांच्या या एका निर्णयावर त्यांचं पुढलं सगळं आयुष्य अवलंबून असतं. ...

वाह रे वाह! गर्लफ्रेन्डने लग्नास होकार द्यावा म्हणून तिच्या घरासमोरच बॉयफ्रेन्ड बसला उपोषणाला आणि.... - Marathi News | Man goes on hunger strike to convince girlfriend to marry him | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाह रे वाह! गर्लफ्रेन्डने लग्नास होकार द्यावा म्हणून तिच्या घरासमोरच बॉयफ्रेन्ड बसला उपोषणाला आणि....

'शोले' सिनेमात वीरू बसंतीने लग्नाला होकार द्यावा म्हणून पाण्याच्या टाकीवर चढतो आणि लग्नाला होकार दिला नाही तर उडी घेऊन जीव देईन अशी धमकी देतो. ...

बहिणीच्या लग्नातील कर्ज फेडण्यासाठी पत्नीकडे माहेराहून पैसे आणण्याचा तगादा - Marathi News | tortured wife for bring money her father | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बहिणीच्या लग्नातील कर्ज फेडण्यासाठी पत्नीकडे माहेराहून पैसे आणण्याचा तगादा

बहिणीच्या लग्नामध्ये झालेल्या कर्जाचे पैसे देण्यासाठी व मोटार विकत घेण्यासाठी पत्नीने तिच्या वडिलांकडून पैसे आणावेत, यासाठी पत्नीला त्रास दिला... ...