नाशिकच्या सर्वेश गोडबोले आणि पूजा खांबेकर यांचा विवाह पूर्वीच ठरला होता. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम २ मार्च रोजी पार पडला. दोन्ही कुटुंबीयांनी १२ मे ही लग्नाची तारीख निश्चित केली आणि लग्नासाठी मॅरेज लॉनही बुक करण्यात आले होते. ...
चिंचणी तालुका कडेगाव येथे एक अनोखं लग्न झालं. कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्यांचं लग्न चक्क शेतामध्ये लावून दिलं. या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. ...
मार्चपासून ते जूनपर्यंत लग्नाच्या, साखरपुडा, हळदीच्या, रिसेप्शनचे अनेक कार्यक्रम असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे कार्यक्रम रद्द तरी झाले किंवा घरगुती साजरे झाले. मात्र, बुकिंग रद्द झाल्याने मंडप व्यापाºयांची मोठीच अडचण झाली आहे. ...