लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

नवरी वाट पाहत राहिली पण वरात आलीच नाही; लग्नाच्या दिवशी नवरदेवाने केली १० लाखांची मागणी - Marathi News | groom family demanded 10 lakh on wedding day and did not came for marriage as bride side could not arrange money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरी वाट पाहत राहिली पण वरात आलीच नाही; लग्नाच्या दिवशी नवरदेवाने केली १० लाखांची मागणी

नवरीच्या बाजूने सर्व तयारी झाली होती. नातेवाईकही लग्नासाठी घरी पोहोचले होते. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. ...

संसार सुरू होण्याआधीच काळाने साधला डाव; होणार्‍या पतीसोबत वॉटर पार्कला गेली अन् जीवच गमावला - Marathi News | Time played a trick before the world even began; She went to a water park with her future husband and lost her life. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसार सुरू होण्याआधीच काळाने साधला डाव; होणार्‍या पतीसोबत वॉटर पार्कला गेली अन् जीवच गमावला

राजधानी दिल्लीत एक भयंकर घटना घडली आहे. २४ वर्षीय तरुणीचा वॉटर पार्कमध्ये झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला. ...

अवैध विवाहातून जन्माला आलेल्या मुलालाही मिळणार वडिलांची संपत्ती, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल - Marathi News | A child born from an illegal marriage will also get his father's property, a major verdict by the orissa High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध विवाहातून जन्माला आलेल्या मुलालाही मिळणार वडिलांची संपत्ती, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

orissa high court ruling says kids from void marriage can inherit fathers property ...

समृद्धी केळकरने केलं अक्षय केळकरचं केळवण, फोटो आले समोर - Marathi News | Akshay Kelkar To Tie Knot With Gf Sadhana Kakatkar Kelvan Samruddhi Kelkar Shared Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समृद्धी केळकरने केलं अक्षय केळकरचं केळवण, फोटो आले समोर

अक्षय केळकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ...

कोण आहे मुग्धा चाफेकर? मराठमोळ्या पद्धतीने थाटामाटात केलं लग्न; ९ वर्षांनी घेतेय घटस्फोट - Marathi News | Who is Mugdha Chaphekar marathi actress got married in a Marathi style now getting divorce after 9 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे मुग्धा चाफेकर? मराठमोळ्या पद्धतीने थाटामाटात केलं लग्न; ९ वर्षांनी घेतेय घटस्फोट

कोणकोणत्या मराठी मालिका, सिनेमांमध्ये झळकली अभिनेत्री? वाचा.. ...

बापरे! "माझ्या बायकोने केलीत ७-८ लग्न"; नवऱ्याने पोलखोल करताच चिडली, फेकलं उकळतं पाणी - Marathi News | wife ran away after pouring bucket of boiling water on her husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! "माझ्या बायकोने केलीत ७-८ लग्न"; नवऱ्याने पोलखोल करताच चिडली, फेकलं उकळतं पाणी

सूरज नावाच्या एका व्यक्तीने त्याची पत्नी ज्योतीवर गंभीर आरोप केले आहेत. ...

Pimpri Chinchwad: लग्नामध्ये तुझ्या घरच्यांनी हुंडा दिला नाही; विवाहितेने मुलाच्या झोक्याच्या दोरीने संपवलं जीवन - Marathi News | Your family did not give you dowry during your marriage your son ended your life with a rope from a swing. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नामध्ये तुझ्या घरच्यांनी हुंडा दिला नाही; विवाहितेने मुलाच्या झोक्याच्या दोरीने संपवलं जीवन

तुझे लग्न घरकामासाठी केले, तू येथेच आमची घरातील कामे करायची, असे म्हणत सासू - नणंदेकडून वारंवार त्रास ...

४० दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह, पुण्याला जाण्यावरून वादावादी; नवदाम्पत्याने संपवलं जीवन - Marathi News | Married with pomp and show 40 days ago, controversy over going to Pune; Newlyweds end their lives | Latest beed News at Lokmat.com

बीड :४० दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह, पुण्याला जाण्यावरून वादावादी; नवदाम्पत्याने संपवलं जीवन

Beed Crime News: ४० दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह झाला; परंतु गावाकडून पुण्याला राहायला जाण्यावरून दोघांत वाद झाला. यात पत्नीने राहत्या घरात तर पतीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...