लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

प्रेमात पडल्यानंतर लग्न करण्याची योग्य वेळ कोणती असते? एक्सपर्टनं दिलं उत्तर... - Marathi News | When is the right time to get married in a relationship? Expert answers... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेमात पडल्यानंतर लग्न करण्याची योग्य वेळ कोणती असते? एक्सपर्टनं दिलं उत्तर...

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असतो. पण घाईच्या नादात काही कपल भविष्यात याचा काय परिणाम होईल याचा विचार करायला विसरतात. ...

उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कालव्यात उडी मारून संपवले जीवन - Marathi News | Highly educated newlywed couple took extreme step; ended their lives by jumping into a canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कालव्यात उडी मारून संपवले जीवन

वारुळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डाव्या कालवा परिसरात आपल्या दुचाकीवरून आले नई अचानक वाहत्या पाण्यात उडी मारली ...

वयाने मोठ्या गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकला गायक अरमान मलिक, 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? - Marathi News | Singer Armaan Malik Ties The Knot With Girlfriend Aashna Shroff Net Worth And Profession Each Detail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाने मोठ्या गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकला गायक अरमान मलिक, 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?

अरमानची बायको नेमकी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...

अखेर 'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा, कॅनडामध्ये डॉक्टर अन् मॉडेलही, कोण आहे ती? - Marathi News | mulgi zali ho fame marathi actor siddharth khirid girlfriend wedding details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा, कॅनडामध्ये डॉक्टर अन् मॉडेलही, कोण आहे ती?

इंडिया टू कॅनडा.. अखेर सिद्धार्थ खिरीडने दाखवलाच होणाऱ्या बायकोचा चेहरा. काय करते ती? (siddharth khirid) ...

'आले तुफान किती..' गाण्यावर आमिरच्या जावयाचं हटके रील, असा साजरा केला लग्नाचा वाढदिवस - Marathi News | aamir khan s daughter ira khan celebrating first wedding anniversary with husband nupur shikhare post funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आले तुफान किती..' गाण्यावर आमिरच्या जावयाचं हटके रील, असा साजरा केला लग्नाचा वाढदिवस

लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नुपूर शिखरेने हा कॉमेडी व्हिडिओ शेअर केला आहे. ...

नव्या वर्षाची नवी सुरुवात! प्रसिद्ध गायक अरमान मलिकने गर्लफ्रेंडसोबत शाही थाटात बांधली लग्नगाठ - Marathi News | Bollywood singer Armaan Malik wedding with girlfriend aashna shroff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या वर्षाची नवी सुरुवात! प्रसिद्ध गायक अरमान मलिकने गर्लफ्रेंडसोबत शाही थाटात बांधली लग्नगाठ

प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरमान मलिकने गर्लफ्रेंडसोबत शाही थाटात लग्न केलंय. कोण आहे अरमानची होणारी बायको? (armaan malik) ...

नवरीच्या घरावर विमानातून नोटांची बरसात! - Marathi News | A plane rains down banknotes on the bride's house! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवरीच्या घरावर विमानातून नोटांची बरसात!

जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे तर कितीदातरी त्यांचे हात पसरून झाले; पण काही दिवस झाले की लगेच यांचं सुरू, अजून मदत करा!..   ...

Fact Check : लेकाने आईसोबत केलं लग्न? फोटो होतोय तुफान व्हायरल; जाणून घ्या, नेमकं काय घडलं? - Marathi News | fact check pakistan mother son marriage claim viral with misleading context | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :लेकाने आईसोबत केलं लग्न? फोटो होतोय तुफान व्हायरल; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

Fact Check : सोशल मीडियावर एक कोलाज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मुलाने पाकिस्तानमध्ये आपल्या आईशी लग्न केल्याचा दावा केला जात आहे. ...