Crime News : संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अफरोज उर्फ निलम असं या महिलेचं नाव असून तिच्या माहेरच्या मंडळींनी हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...
Indian Cricket Team News: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे आज विवाहबंधनात अडकला आहे. शिवम दुबे याने आज त्याची गर्लफ्रेंड अंजुम खान हिच्यासोबत विवाह केला. ...
Coronavirus: कोरोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करून भाईंदरच्या एका खाजगी सभागृहात दोन दिवस चाललेल्या लग्न सोहळा , नाचगाण्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी आयोजक व हॉल मालक आदींवर गुन्हा दाखल केला आहे ...
हळदीचा कार्यक्रम झाल्यावर पूनम तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली. तिथे एक विषारी साप लपून बसला होता. या सापाने पूनमला दंश मारला आणि पूनमचा जागीच मृत्यू झाला. ...