लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

Chaitra Navratri 2025: तीन महिन्यात विवाह ठरावा म्हणून श्रीपंचमीला करा आंब्याच्या पानाचा 'हा' उपाय! - Marathi News | Chaitra Navratri 2025: To get married within three months, do this mango leaf remedy on Sri Panchami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2025: तीन महिन्यात विवाह ठरावा म्हणून श्रीपंचमीला करा आंब्याच्या पानाचा 'हा' उपाय!

Chaitra Navratri 2025: गुढीपाडव्याला चैत्र नवरात्र सुरु झाली असून २ एप्रिल रोही श्रीपंचमी आहे, या मुहूर्तावर विवाह लवकर ठराव म्हणून देवी भागवतात दिलेला उपाय करा.  ...

हनिमूनला नवरा बोलायचाच झाला बंद, केली 'ही' मागणी; बायकोचा सासरच्या घराबाहेर ठिय्या - Marathi News | husband made special demand on honeymoon in singapor muzaffarnagar shalini dharna in laws house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनिमूनला नवरा बोलायचाच झाला बंद, केली 'ही' मागणी; बायकोचा सासरच्या घराबाहेर ठिय्या

१२ फेब्रुवारी २०२५ रोजी शालिनी आणि प्रणव यांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं आणि नंतर दोघेही हनिमूनसाठी बालीला रवाना झाले, परंतु तेथे सुंदर क्षण घालवण्याचं तिचं स्वप्न अपूर्ण राहिलं. ...

"त्याने माझा विश्वासघात केला तरी मी...", १२ वर्षांनी संसार मोडल्यावर बरखाने व्यक्त केल्या भावना - Marathi News | actress barkha bisht reveals ex husband indraniel sengupta betrayed her as he was having extra marrital affair | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"त्याने माझा विश्वासघात केला तरी मी...", १२ वर्षांनी संसार मोडल्यावर बरखाने व्यक्त केल्या भावना

बरखाला इंद्रनीलपासून एक मुलगीही आहे. ती एकटीच लेकीचा सांभाळ करत आहे. ...

बायकोने नपुंसक म्हणताच नवऱ्याने केली व्हर्जिनिटी टेस्टची मागणी; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | no woman can be forced to virginity test its violation of article 21 chhattisgarh hc said | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बायकोने नपुंसक म्हणताच नवऱ्याने केली व्हर्जिनिटी टेस्टची मागणी; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

जोडप्याचं २०२३ मध्ये लग्न झालं. पत्नीने तिच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितलं की तिचा पती नपुंसक आहे. ...

डॉक्टरचा अजब कारनामा; पहिला विवाह लपवून दुसरा विवाह, महिलेकडून ३ लाखांची कारही घेतली - Marathi News | Doctor strange act He married a second time hiding his first marriage also took a car worth 3 lakhs from the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टरचा अजब कारनामा; पहिला विवाह लपवून दुसरा विवाह, महिलेकडून ३ लाखांची कारही घेतली

‘तुझा माझ्याशी कायदेशीर विवाह झाला नाही, माझा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नाही, हे ऐकून महिलेला बसला धक्का ...

अगोदर लग्न करावे की करिअर? अंकीता वालावलकरने दिला महत्वाचा सल्ला, म्हणाली... - Marathi News | Ankita Walawalkar gave important advice on marriage or career what get first | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अगोदर लग्न करावे की करिअर? अंकीता वालावलकरने दिला महत्वाचा सल्ला, म्हणाली...

अंकिता आणि कुणाल या दोघांनीही आपल्या आपल्या क्षेत्रात नावं कमावलं आहे. ...

३० वर्षीय मराठी अभिनेत्रीला डेट करतोय गोविंदा?; भाचा म्हणाला, “जर मामा नवीन मामी घेऊन...” - Marathi News | govinda dating 30 years younger marathi actress family member vinay anand reveals truth sunita ahuja divorce notice | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :३० वर्षीय मराठी अभिनेत्रीला डेट करतोय गोविंदा?; भाचा म्हणाला, “जर मामा नवीन मामी घेऊन...”

गोविंदाच्या अफेअरच्या अफवांमध्ये किती तथ्य आहे यावर त्याचा भाचा विनय आनंदने प्रतिक्रिया दिली आहे. ...

अल्पवयीन मुलीचे बापाने लग्न लावून दिले, सासरच्यांनी छळले; सांगली जिल्ह्यातील एका नकोशीची फरपट - Marathi News | Minor girl father arranged marriage in-laws tortured her in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अल्पवयीन मुलीचे बापाने लग्न लावून दिले, सासरच्यांनी छळले; सांगली जिल्ह्यातील एका नकोशीची फरपट

पीडित मुलीने धाडसाने पोलिसांचे दार ठोठावले, गुन्हा दाखल ...