लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

प्रेमासाठी काय पण! 18 वर्षांची मुस्कान 55 वर्षीय फारुखच्या प्रेमात, जगाची पर्वा न करता केलं लग्न - Marathi News | 18 year old girl marries 55 year old their love story very filmy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेमासाठी काय पण! 18 वर्षांची मुस्कान 55 वर्षीय फारुखच्या प्रेमात, जगाची पर्वा न करता केलं लग्न

मुस्कान नावाची 18 वर्षीय तरुणी 55 वर्षीय फारुख अहमद नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि लग्नही केलं. याच लव्हस्टोरी फारच हटके आहे. गाण्याच्या आवडीमुळे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.  ...

भर लग्नात, ऐन मंडपात नवरा- नवरीची मारामारी; एकमेकांना ठेवून दिले सणासण फटके, व्हायरल व्हिडिओ  - Marathi News | Funny Video: Bride and groom started beating each other on stage, Must watch their viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भर लग्नात, ऐन मंडपात नवरा- नवरीची मारामारी; एकमेकांना ठेवून दिले सणासण फटके, व्हायरल व्हिडिओ 

Fighting Of Bride And Groom On Stage: या नवरा- नवरीने स्टेजवर जे काही करायला सुरुवात केली, ते पाहून अनेक जणांना हसू आवरणं कठीण झालं आहे. (Funny Video) ...

विवाहानंतर तीनच महिन्यांत पत्नीचे अकाली निधन, पतीने पेटवून घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Shocked by the death of his wife, the husband committed suicide, Incident in Athani Taluka of Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विवाहानंतर तीनच महिन्यांत पत्नीचे अकाली निधन, पतीने पेटवून घेऊन केली आत्महत्या

पत्नीच्या रक्षाविसर्जनानंतर दिवसभर सदाशिव बेपत्ता हाेता. कुटुंबीय त्याचा शाेध घेत हाेते. रात्री कुटुंबीयांची नजर चुकवून त्याने घरातील एका खाेलीमध्ये पेटवून घेतले. ...

खरे PUBG लवर! गेम खेळताना प्रेमाचं मिशन पूर्ण झालं; एकत्र आयुष्य घालवण्यासाठी लग्नच केलं  - Marathi News | raisen boy and nainital girl fall in love playing pubg online game marry after two years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरे PUBG लवर! गेम खेळताना प्रेमाचं मिशन पूर्ण झालं; एकत्र आयुष्य घालवण्यासाठी लग्नच केलं 

PUBG : एक तरुण पबजी खेळता खेळता नैनीतालमधील एका तरुणीच्या प्रेमात पडला. जवळपास दोन वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते ...

विवाहित असल्यास रेशन कार्डमध्ये करा हे आवश्यक बदल, अन्यथा होईल मोठं नुकसान - Marathi News | Make this necessary change in the ration card if married, otherwise there will be a huge loss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहित असल्यास रेशन कार्डमध्ये करा हे आवश्यक बदल, अन्यथा होईल मोठं नुकसान

Ration Card: जर तुम्ही रेशनकार्ड धारक असाल आणि विवाहित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेशनकार्डमध्ये कुटुंबीयांच्या अपडेशनबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ...

हुंड्यात मागितले १० लाख, मागणी पूर्ण न झाल्याने नवरदेवाने थांबविली वरात - Marathi News | case filed against groom to reject to come to the wedding venue as 10 lakh of dowry demand was not fulfilled | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हुंड्यात मागितले १० लाख, मागणी पूर्ण न झाल्याने नवरदेवाने थांबविली वरात

वधू मंडळीची उडाली तारांबळ; नवरदेवासह नातलगांविरुद्ध गुन्हा दाखल ...

विवाहितेला नग्न होऊन अंघोळ करायला भाग पाडणाऱ्या मांत्रिकाला ठोकल्या बेड्या - Marathi News | Mantrik who forced a married woman to bathe naked was shackled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहितेला नग्न होऊन अंघोळ करायला भाग पाडणाऱ्या मांत्रिकाला ठोकल्या बेड्या

मांत्रिकाला कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर मधून पोलिसांनी ताब्यात घेतले ...

लग्नाच्या आमिषाने बोगस डाॅक्टरकडून महिला समुपदेशकाची १२ लाखांची फसवणूक - Marathi News | 12 lakh fraud of female counselor by fake doctor on the lure of marriage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नाच्या आमिषाने बोगस डाॅक्टरकडून महिला समुपदेशकाची १२ लाखांची फसवणूक

कांगो देशातील महिलेला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...