लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

प्रेमासाठी काय पण! 52 वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात पडली 20 वर्षीय विद्यार्थिनी अन् झालं असं काही... - Marathi News | zoya noor fell in love with 32 year older teacher age gap relationship unique love story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेमासाठी काय पण! 52 वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात पडली 20 वर्षीय विद्यार्थिनी अन् झालं असं काही...

झोया नूर असं या 20 वर्षीय तरुणीचे नाव आहे. ही झोया 52 वर्षीय साजिद अलीच्या प्रेमात पडली. झोया कॉलेजमधून बीकॉम करत होती. साजिद हे त्याच कॉलेजमध्ये शिक्षक आहेत. ...

परदेशी पायलटने लग्नाचे आमिष दाखवून भाईंदरच्या तरुणीस फसवले  - Marathi News | A foreign pilot cheated a Bhayander girl with the lure of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परदेशी पायलटने लग्नाचे आमिष दाखवून भाईंदरच्या तरुणीस फसवले 

जेसलपार्क भागात राहणाऱ्या ३६ वर्षीय अविवाहित तरुणीने एका अ‍ॅपवर लग्नासाठी स्वतःची माहिती दिली होती... ...

विवाहित असतानाही अनेक तरुणींशी संबंध ठेवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कामावरून काढले - Marathi News | A policeman who had relations with many young women despite being married was fired | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहित असतानाही अनेक तरुणींशी संबंध ठेवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कामावरून काढले

वेगवेगळ्या मुलींसोबत प्रेमसंबंध ठेवून पत्नीचा विश्वासघात करून पत्नीला लोणावळा येथे नेऊन संपवून टाकीन अशी धमकी दिली होती ...

कॉलेजला जाणाऱ्या मेहुणीला दाजीनं अडवलं; कारमध्ये गुंगीचा लाडू देऊन मंदिरात केलं लग्न! - Marathi News | in Chhattisgarh Raipur, a class IX minor girl was abducted and married by her sister husband  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कॉलेजला जाणाऱ्या मेहुणीला दाजीनं अडवलं; गुंगीचा लाडू देऊन मंदिरात केलं लग्न!

अल्पवयीन तरूणीचे अपहरण करून तिच्याशी विवाह केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

पत्नीच्या मित्राला चाकूने भोसकून दहाव्या मजल्यावरून फेकले; पिंपरीतील धक्कादायक घटना - Marathi News | Wife's friend stabbed and thrown from tenth floor Shocking incident in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या मित्राला चाकूने भोसकून दहाव्या मजल्यावरून फेकले; पिंपरीतील धक्कादायक घटना

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मित्राशी झाला होता वाद ...

नर्स व्हायचे म्हणून तिने रोखला स्वत:चा बालविवाह - Marathi News | She stopped her child marriage to become a nurse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नर्स व्हायचे म्हणून तिने रोखला स्वत:चा बालविवाह

पुरुलिया जिल्ह्यातील काशीपूर भागात राहाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्याचा तिच्या पालकांचा विचार होता. मात्र ही मुलगी स्थानिक स्तरावरील कन्याश्री या संघटनेची सदस्य होती. ...

VIDEO: लग्नासाठी घोडी मिळाली नाही, चक्क गाढवावरुन काढली नवरदेवाची मिरवणूक; पाहा व्हिडिओ... - Marathi News | VIDEO: Didn't get a horse for marriage, groom's sat on a donkey; Watch the video... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: लग्नासाठी घोडी मिळाली नाही, चक्क गाढवावरुन काढली नवरदेवाची मिरवणूक; पाहा व्हिडिओ...

नवरदेवाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

लग्नात रसगुल्ला न दिल्यामुळे वाद; दोन गटात तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू तर अनेक जखमी - Marathi News | Argument due to not giving rasgulla in marriage; Clash between two groups, one killed and many injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात रसगुल्ला न दिल्यामुळे वाद; दोन गटात तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू तर अनेक जखमी

जेवताना जास्तीचा रसगुल्ला न दिल्यामुळे वाद पेटला आणि मोठा गोंधळ उडाला. ...