लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

Rohit Sharma and Ritika Sajdeh: 'माझ्या बहिणीपासून दूर राहा...' रोहित शर्माला 'या' दिग्गज खेळाडूने दिला होता इशारा - Marathi News | Rohit Sharma and Ritika Sajdeh: 'Stay away from my sister' Rohit Sharma was warned by Yuvraj singh | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'माझ्या बहिणीपासून दूर राहा...' रोहित शर्माला 'या' दिग्गज खेळाडूने दिला होता इशारा

Rohit Sharma and Ritika Sajdeh: संघातील दिग्गजाने इशारा देऊनही रोहित शर्माने त्याच्या बहिणीशी लगीनगाठ बांधली. ...

ऑनलाइन सट्टा किंगचं लग्न, साखपुड्यात भावी पत्नीला ३५ कोटींची अंगठी घालणार - Marathi News | Online Satta King's wedding of durg saurabh chandrakar, will wear a 35 crore ring to his future wife in Sakhpuda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन सट्टा किंगचं लग्न, साखपुड्यात भावी पत्नीला ३५ कोटींची अंगठी घालणार

सट्टाबाज बुकी सौरभ चंद्राकरच्या या लग्नसोहळ्यावर पोलिसांची करडी नजर आहे. ...

मराठी दिग्दर्शकाच्या पत्नी होत्या रेणुका शहाणे, घटस्फोटानंतर वाटायचं 'लग्न म्हणजे जुगार पण...' - Marathi News | renuska shahane lost faith in marriage after divorce and then she met ashutosh rana who changed her mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी दिग्दर्शकाच्या पत्नी होत्या रेणुका शहाणे, घटस्फोटानंतर वाटायचं 'लग्न म्हणजे जुगार पण...'

रेणूका शहाणे यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले पती मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत हे फारच कमी जणांना माहित आहे. ...

साधू हत्याकांडातील आरोपी कॉन्फरसिंगद्वारे विवाहात, तात्पुरता जामीन मात्र फेटाळला  - Marathi News | Sadhu murder accused in marriage through conferencing, but provisional bail rejected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साधू हत्याकांडातील आरोपी कॉन्फरसिंगद्वारे विवाहात, तात्पुरता जामीन मात्र फेटाळला 

पालघरच्या कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ १६ एप्रिल २०२० रोजी  चोर-दरोडेखोरांच्या अफवेतून गुजरातमधील सुरत  येथे  अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची निर्घृणपणे दगडाने ठेचून हत्या झाली होती. ...

Sidharth Kiara : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांच्यात सर्वात जास्त श्रीमंत कोण?; संपत्ती पाहून व्हाल चकित - Marathi News | net worth of Sidharth Malhotra kiara advani who is richer sid or kiara amidst sidkiara jaisalmer wedding date | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांच्यात सर्वात जास्त श्रीमंत कोण?; संपत्ती पाहून व्हाल चकित

Sidharth Kiara Net Worth : सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात वेगळी केली होती पण आता दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

Siddharth Kiara Sangeet : संगीत सोहळ्याआधीच सिद्धार्थ-कियारा पंजाबी गाण्यावर थिरकले, Video व्हायरल - Marathi News | siddharth malhotra kiara adwani dance together on punjabi song before sangeet ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीत सोहळ्याआधीच सिद्धार्थ-कियारा पंजाबी गाण्यावर थिरकले, Video व्हायरल

सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी उद्या लग्नबंधनात अडकत आहेत. ...

6 मुलींचा बाप असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीने केलं 24 वर्षांच्या मुलीशी लग्न; कारण ऐकून व्हाल हैराण - Marathi News | unique wedding 65 year man marriage 24 year girl groom became father of 6 daughter in up | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :6 मुलींचा बाप असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीने केलं 24 वर्षांच्या मुलीशी लग्न; कारण ऐकून व्हाल हैराण

6 मुलींचा बाप असलेल्या एका 65 वर्षीय व्यक्तीने 24 वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याची घटना घडली आहे. ...

आसामच्या बालवधू मोठ्या संकटात; रात्री दोन वाजता पतीला घेऊन गेल्याचा आरोप; विरोध वाढला - Marathi News | Assam's Child Brides in Big Trouble; Accused of taking away her husband at two o'clock AM; Opposition grew | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामच्या बालवधू मोठ्या संकटात; रात्री दोन वाजता पतीला घेऊन गेल्याचा आरोप; विरोध वाढला

आसाममध्ये मागील दोन दिवसांपासून बालविवाहविरुद्ध राज्यव्यापी मोहीम सुरू असून, यात आतापर्यंत २,२५८ लोकांना अटक झाली आहे. अटक केलेल्यांमध्ये हिंदू पुजारी आणि मुस्लीम मौलवींचाही समावेश आहे. पोलिसांनी ८ हजार आरोपींची यादी तयार केली आहे.   ...