लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

'महादेव' फेम मोहित रैनाने डिलीट केला लग्नाचा अल्बम, पत्नी अदितीसोबतच्या नात्यात आला दुरावा? - Marathi News | Devon ke dev mahadev actor Mohit Raina deleted his wedding photos with wife Aditi sharma fuels divorce rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महादेव' फेम मोहित रैनाने डिलीट केला लग्नाचा अल्बम, पत्नी अदितीसोबतच्या नात्यात आला दुरावा?

मोहित रैनाने याच वर्षी ग्लॅमर जगतापासून दूर असलेल्या आदिती शर्मासोबत गुपचूप लग्न केलं होतं. ...

मुस्लिम मुलं 40वा करणार, तर हिंदू मुलं तेरावा; 6 जणांच्या कुटंबात 3 हिंदू 3 मुसलमान - Marathi News | Hindu Muslim son fight over mothers last rituals in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम मुलं 40वा करणार, तर हिंदू मुलं तेरावा; 6 जणांच्या कुटंबात 3 हिंदू 3 मुसलमान

एका महिलेला दोन हिंदू आणि दोन मुस्लिम मुले; तिच्या मृत्यूनंतर सुरू झाला वाद. जाणून घ्या... ...

Prabhas : प्रभासचे लग्न न करण्यामागचे कारण आहे सलमान खान? अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन - Marathi News | prabhas-says-he-wll-get-married-after-salman-khan-shared-his-marriage-plans-in-a-telgu-show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासचे लग्न न करण्यामागचे कारण आहे सलमान खान?

हॅंडसम प्रभासच्या आयुष्यात खरंच कोण आहे याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. आता मात्र प्रभासने त्याच्या लग्नाच्या चर्चांवर मौन सोडले आहे. ...

Gram Panchayat Election: लग्नाचा मुहूर्तचं बदलला अन् सर्वप्रथम मतदानाचा अधिकार बजावला - Marathi News | The timing of marriage was changed and the right to vote was exercised for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gram Panchayat Election: लग्नाचा मुहूर्तचं बदलला अन् सर्वप्रथम मतदानाचा अधिकार बजावला

सर्व कुटुंबियांनी मतदान केंद्रावर येत लग्नापेक्षा लोकशाहीला जास्त महत्व देत आपल्या मतदानाचा अधिकार बजावला ...

५२ वर्षीय महिला खरंच २१ वर्षीय तरुणाशी लग्न केलं? हे तर स्रीप्टेड ढोंग! - Marathi News | A 21 year old boy married with a 52 year old woman video viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :५२ वर्षीय महिला खरंच २१ वर्षीय तरुणाशी लग्न केलं? हे तर स्रीप्टेड ढोंग!

सोशल मीडियावर एक अशीच घटना व्हायरल झाली आहे. एका तरूणाने त्याच्यापेक्षा 31 वर्षाने मोठ्या महिलेसोबत लग्न केलं आणि त्यांचं मत आहे की, प्रेमाला वयाचं बंधन नसतं. ...

आधी मतदान मग लग्न! गुहागरमध्ये नवरदेव मंडपात जाण्याआधी पोहोचला मतदान केंद्रावर - Marathi News | First voting then marriage! In Guhagar groom reached the polling station before going to the marraige | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आधी मतदान मग लग्न! गुहागरमध्ये नवरदेव मंडपात जाण्याआधी पोहोचला मतदान केंद्रावर

लग्नाला जाण्यासाठी नवरदेव तयारी करून बाहेर पडला. मात्र, त्याने लग्न मंडपात न जाता थेट मतदान केंद्रावर हजेरी लावली. ...

लग्नाच्या तीन वर्षांनंतर पतीला पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे समजले, प्रियकराला बोलावले अन्… - Marathi News | after three years of marriage, the husband married off his wife to her lover In Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाच्या तीन वर्षांनंतर पतीला पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे समजले, प्रियकराला बोलावले अन्…

बिहारमधील भागलपूरमध्ये एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. एका पतीने पत्नीला तिच्या प्रियकराच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे. ...

नवऱ्याच्या संमतीने ‘ती’ थाटते लग्नाळू तरुणांशी संसार; पूजाचा आठ जिल्ह्यांत धुडगुस - Marathi News | With the consent of her husband, 'she' has marriage with young men; Pooja Nilptrevar has crime in eight districts of Maharashtra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्याच्या संमतीने ‘ती’ थाटते लग्नाळू तरुणांशी संसार; पूजाचा आठ जिल्ह्यांत धुडगुस

अडीच लाख रुपये देऊन वसमत (जि. परभणी) येथे मुद्रांकावर लग्न लावून आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवरदेवाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली होती. ...