लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

Rakhi Sawant Marriage : 'भाईजानचा आदिलला एक फोन आणि...' राखी सावंतच्या नवऱ्याने लग्नाचा केला स्वीकार - Marathi News | salman khan called rakhi sawant husband adil khan said accept it or deny it but face it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदिल तर सलमान खानचा 'जावई', भाईजानमुळे राखीच्या नवऱ्याने केला लग्नाचा स्वीकार

आदिलचे मतपरिवर्तन करणारा दिसरा तिसरा कोणी नसून सलमान खान असल्याचं राखीने स्वत: सांगितलं.  ...

आंतरधर्मीय विवाह अवैध, हिंदू विवाह कायद्यानुसार लग्नासाठी हिंदू असणे आवश्यक - सुप्रीम कोर्ट  - Marathi News | Inter religion Marriage Illegal, Hindu Marriage Act Must Be Hindu For Marriage - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरधर्मीय विवाह अवैध, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा; काय आहे प्रकरण?

धर्मांतर न करता हिंदू रीतिरिवाजांनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींमधील विवाह कायद्याच्या दृष्टीने वैध आहे का? ...

लग्नाच्या ५ दिवस आधी युवकाचा अपघात; दोन तरुण ठार, एक जखमी - Marathi News | Accident 5 days before wedding; Two youths killed, one injured in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नाच्या ५ दिवस आधी युवकाचा अपघात; दोन तरुण ठार, एक जखमी

एरंडोल : पिंपळकोठा गावानजीकची घटना ...

अय्याश निजाम! एअरहॉस्टेस, मिस ब्युटी ते मॉडेल; पाच लग्ने केली, शेवट २ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये झाला - Marathi News | know about the 05 beautiful wives of hyderabad nizam mukarram jah airhostess to miss beauty and model | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अय्याश निजाम! एअरहॉस्टेस, मिस ब्युटी ते मॉडेल; पाच लग्ने केली, शेवट २ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये झाला

हैदराबादचे आठवे निजाम मुकर्रम जाह यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी तुर्कीमध्ये निधन झाले. त्यांनी ०५ लग्ने केली. एकामागून एक सुंदर सुंदरी त्यांच्या आयुष्यात आल्या. ...

प्यार तूने क्या किया! गर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासाठी 'त्याने' मारला 20 लाखांच्या फोन्सवर डल्ला - Marathi News | wanted to go west bengal to meet girlfriend no money so minor stole mobile worth 20 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्यार तूने क्या किया! गर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासाठी 'त्याने' मारला 20 लाखांच्या फोन्सवर डल्ला

आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने तब्बल 105 मोबाईल चोरले. या मोबाईलची किंमत सुमारे 20 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Team India: नववर्षात टीम इंडियाचे 2 खेळाडू चढणार 'बोहल्यावर', केएल राहुलशिवाय अष्टपैलू खेळाडूही घेणार सात फेरे? - Marathi News | indian cricket team 2 players KL Rahul and Akshar Patel are likely to get married in the month of January | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नववर्षात टीम इंडियाचे 2 खेळाडू चढणार 'बोहल्यावर', अष्टपैलू खेळाडूही घेणार सात फेरे?

KL Rahul Axar Patel Getting Married: भारतीय संघाचा खेळाडू लोकेश राहुलने न्यूझीलंडविरूद्धच्या घरच्या मालिकेतून माघार घेतली आहे. ...

लग्नानंतरही जुनं प्रेम विसरली नाही, प्रियकरासह पळून गेली; Video व्हायरल करून पाठवला मेसेज - Marathi News | married woman viral video girl could not forget lover absconded with children after marriage in bettiah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतरही जुनं प्रेम विसरली नाही, प्रियकरासह पळून गेली; Video व्हायरल करून पाठवला मेसेज

लग्नाआधीच तिचे प्रियकर पिंटूवर प्रेम होते. मात्र तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न बलथर पोलीस स्टेशन हद्दीतील मुरली गावात राहणाऱ्या कमलेश्वर पासवान यांच्या मुलाशी तिच्या इच्छेविरुद्ध करून दिले. ...

Rakhi Sawant Marriage : 'माझ्या कुटुंबाने अजून राखीला स्वीकारले नाही, त्यांना...' राखीच्या नवऱ्याने पहिल्यांदाच केला खुलासा - Marathi News | rakhi sawant husband adil says he is trying to convince his parents to accept rakhi as family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakhi Sawant Marriage : 'माझ्या कुटुंबाने अजून राखीला स्वीकारले नाही, त्यांना...' राखीच्या नवऱ्याने पहिल्यांदाच केला खुलासा

गेल्या काही दिवसांपासून राखीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. मात्र तिचा पती आदिलने यावर काहीच स्पष्टीकरण दिले नव्हते. ...