लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

Sangli Crime: यात्रा असल्याचे सांगून नवरी मुलीला माहेरी घेऊन गेले, अन्, परतच नाही पाठविले; तरुणाला घातला पाच लाखांचा गंडा - Marathi News | Sangli Crime: Bamani youth extorted 5 lakhs through fake marriage, crime against five people including bride from Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: यात्रा असल्याचे सांगून नवरी मुलीला माहेरी घेऊन गेले, अन्, परतच नाही पाठविले; तरुणाला घातला पाच लाखांचा गंडा

पत्नीला आणण्यासाठी गेला असता त्याच्याशी वाद घालून परत पाठविले ...

वाह रे पठ्ठ्या! बोहल्यावर चढला अन् थेट परीक्षा केंद्रात पोहोचला नवरदेव; वधूने कारमध्ये बसून पाहिली वाट - Marathi News | day after the wedding in Haridwar, Uttarakhand, the bridegroom appeared at the college to give his LLB paper  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोहल्यावर चढला अन् थेट परीक्षा केंद्रात पोहोचला नवरदेव; वधूने कारमध्ये बसून पाहिली वाट

उत्तराखंडमधील हरिद्वार येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

Rakhi Sawant : 'तो मला मारायला आला अन्...' पतीच्या अटकेनंतर राखी सावंतची पहिलीच प्रतिक्रिया - Marathi News | rakhi sawant says my husband wanted to kill me now he has been arrested | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो मला मारायला आला अन्...' पतीच्या अटकेनंतर राखी सावंतची पहिलीच प्रतिक्रिया

ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यात नवीन वादळ. ...

Isha Ambani : लाखमोलाची आहे अंबानींच्या लेकीची हॅंडबॅग, कियाराच्या लग्नात गुलाबी बॅगेचीच चर्चा - Marathi News | isha ambani handbag is worth 31 lakhs carries while attending kiara siddharth wedding functions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाखमोलाची आहे अंबानींच्या लेकीची हॅंडबॅग, कियाराच्या लग्नात गुलाबी बॅगेचीच चर्चा

कियाराच्या लग्नाआधीच्या एका फंक्शनसाठी ईशा अंबानीने हजेरी लावली. ...

घटस्फोटित महिलांना हायकोर्टाचा दिलासा, कायद्यानुसार देखभालीचा खर्च मिळणार - Marathi News | Divorced women will get High Court relief, maintenance expenses as per law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घटस्फोटित महिलांना हायकोर्टाचा दिलासा, कायद्यानुसार देखभालीचा खर्च मिळणार

घटस्फोटीत पत्नीला दरमहा सहा हजार देखभालीचा खर्च म्हणून देण्याचा आदेश सत्र न्यायालयाने एका पोलिस हवालदाराला मे, २०२१ मध्ये दिला. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. ...

Siddharth Kiara Wedding : नवरी नटली अन् मंडपही सजला, सिद्धार्थ-कियारा आज लग्नबंधनात अडकणार - Marathi News | siddharth malhotra kiara adwani wedding today at jaisalmer suryagadh palace | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरी नटली अन् मंडपही सजला, सिद्धार्थ-कियारा आज लग्नबंधनात अडकणार

जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे.  ...

Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचे लग्न, नागौरच्या किल्ल्यात होणार शाही सोहळा.. - Marathi News | Smriti Irani Daughter Wedding: Union Minister Smriti Irani's daughter's wedding will be a royal ceremony in Nagaur fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचे लग्न, नागौरच्या किल्ल्यात होणार शाही सोहळा..

Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी शेनेल इराणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ...

Sid Kiara Wedding : कडक सुरक्षाव्यवस्थेत पार पडणार सिद्धार्थ कियाराचं लग्न, ईशा अंबानींमुळे सुरक्षेत वाढ? - Marathi News | siddharth malhotra kiara adwani wedding will be under high security due to isha ambani presence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कडक सुरक्षाव्यवस्थेत पार पडणार सिद्धार्थ कियाराचं लग्न, ईशा अंबानींमुळे सुरक्षेत वाढ?

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी उद्या ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेर येथील भव्य सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. ...