श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील तरुणाशी मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. ...
७५ वर्षीय व्यक्तीचा लग्नाच्या रात्रीच मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूमागचं गूढ आता उलगडलं आहे. ७५ वर्षांच्या व्यक्तीने ३५ वर्षांच्या महिलेशी लग्न केलं होतं. ...
छत्तीसगडच्या या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर एक मैलाचा दगड मानले जात आहे. “बालविवाह मुक्त भारत" अभियान वेगाने पुढे नेण्यात हे यश इतर राज्यांसाठी प्रेरणास्रोत ठरेल. ...
ही अभिनेत्री अभिनेत्यापेक्षा २६ वर्षांनी लहान आहे. हा अभिनेता चौथ्यांदा बोहल्यावर चढणार असून स्पेसमध्ये लग्न करणार असल्याने सर्वांना धक्का बसला आहे ...