लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

नाद खुळा! ना घोडा, ना कार... थेट गाढवावरून नवरा-नवरी आले लग्नमंडपात; Video व्हायरल - Marathi News | pakistani bride groom making entry on donkey in viral wedding Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नाद खुळा! ना घोडा, ना कार... थेट गाढवावरून नवरा-नवरी आले लग्नमंडपात; Video व्हायरल

गाढव असलेल्या गाडीवर बसून नववधू-नवरदेव लग्नाच्या ठिकाणी एंट्री घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ...

आंतरजातीय लग्नांना शासनाचे आर्थिक पाठबळ; १४ हजार जोडप्यांना ७० कोटींची मदत - Marathi News | Government financial support for inter-caste marriages; 70 crore assistance to 14 thousand couples | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंतरजातीय लग्नांना शासनाचे आर्थिक पाठबळ; १४ हजार जोडप्यांना ७० कोटींची मदत

कोनराड आणि लोकनीती-सीएसडीएसद्वारे नुकतेच देशभरातील १८ राज्यांत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, ६१ टक्के तरुण आंतरजातीय विवाह करू इच्छितात, मात्र विविध समस्यांमुळे ते पाऊल मागे घेतात. ...

दोन्ही लग्नं मोडली अन् आता पुन्हा डेटवर, 'या' मराठी अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो - Marathi News | marathi actress sneha wagh on date with herself after failed in both marriages | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन्ही लग्नं मोडली अन् आता पुन्हा डेटवर, 'या' मराठी अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो

वयाच्या १९ व्या वर्षीच केलं होतं पहिलं लग्न. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेली ही अभिनेत्री ...

परतवाड्यात लग्नाचा करारनामा; वर-वधूने लग्नमंडपी केली करारनाम्यावर स्वाक्षरी - Marathi News | The bride and groom signed the marriage contract on wedding ceremony | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाड्यात लग्नाचा करारनामा; वर-वधूने लग्नमंडपी केली करारनाम्यावर स्वाक्षरी

साक्षीदारही उपस्थित; नात्यातील गोडवा जपण्याचा हा प्रयत्न चर्चेत ...

लग्नात गोंधळ! नागिन डान्सवरून वऱ्हाडी भिडले; एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी हाणले, 5 जखमी - Marathi News | uttar pradesh marriage party members clash over nagin dance song in lakhimpur kheri five injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नात गोंधळ! नागिन डान्सवरून वऱ्हाडी भिडले; एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी हाणले, 5 जखमी

लग्नामध्ये झालेल्या या गोंधळात पाच जण जखमी झाले. हाणामारीनंतर वरातीत चेंगराचेंगरी झाली. ...

इकडे नवरा मुलगा लग्नाच्या तयारीत, तिकडे मुलगी 6 मुलांच्या बापासोबत गेली पळून - Marathi News | groom was preparing for marriage, bride ran away with her boyfriend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे नवरा मुलगा लग्नाच्या तयारीत, तिकडे मुलगी 6 मुलांच्या बापासोबत गेली पळून

लग्नापूर्वीच कुटुंबीयांना धक्का; पोलिस ठाण्याच्या फेऱ्या सुरू. ...

स्वरा भास्कर-फहादची दिल्लीत रिसेप्शन पार्टी, राजकीय नेत्यांच्या हजेरीने वेधले लक्ष; Photos व्हायरल - Marathi News | Swara Bhaskar fahad ahemed reception party in Delhi draws attention with political leaders in attendance | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्कर-फहादची दिल्लीत रिसेप्शन पार्टी, राजकीय नेत्यांच्या हजेरीने वेधले लक्ष

अभिनेत्री स्वराच्या भास्करची रिसेप्शन पार्टी भलतीच गाजली. ...

प्रेमासाठी काय पण! मामाचाच मुलगा पाहिजे; लग्नासाठी अडून बसली मुलगी; घेतल्या सप्तपदी अन्.... - Marathi News | brother sister marriage girl marries her maternal uncle son in mirzapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी काय पण! मामाचाच मुलगा पाहिजे; लग्नासाठी अडून बसली मुलगी; घेतल्या सप्तपदी अन्....

मुलगा आणि मुलगी नात्याने भाऊ-बहीण होते. ...