लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

शुभमंगल सावधान! युट्यूबर प्राजक्ता कोळी बॉयफ्रेंडसोबत अडकली लग्नबंधनात, सुंदर फोटो व्हायरल - Marathi News | youtuber and actress prajakta koli wedding with boyfriend vrushank khanal photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभमंगल सावधान! युट्यूबर प्राजक्ता कोळी बॉयफ्रेंडसोबत अडकली लग्नबंधनात, सुंदर फोटो व्हायरल

युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी लग्नबंधनात अडकली आहे. प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत (prajakta koli) ...

मामाचा नादच खुळा! भाच्याच्या लग्नाच्या वरातीत थेट बारबालांना नाचवलं; नातेवाईकांसह वऱ्हाडी पोलीस ठाण्यात - Marathi News | A case was registered for barbala dance at a wedding reception in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मामाचा नादच खुळा! भाच्याच्या लग्नाच्या वरातीत थेट बारबालांना नाचवलं; नातेवाईकांसह वऱ्हाडी पोलीस ठाण्यात

याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

'बालवीर' फेम अभिनेता झाला नेपाळचा जावई! गर्लफ्रेंड आरतीसह लग्नबंधनात अडकला देव जोशी - Marathi News | balveer fame actor dev joshi married to long time girlfriend aarti in nepal see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बालवीर' फेम अभिनेता झाला नेपाळचा जावई! गर्लफ्रेंड आरतीसह लग्नबंधनात अडकला देव जोशी

२४ वर्षीय देव जोशी फक्त अभिनेताच नाही तर आणखी एका क्षेत्रात कार्यरत आहे, वाचून वाटेल अभिमान ...

Thane: उल्हासनगरात बालविवाह रोखला, नवऱ्यासह १० जणावर गुन्हा  - Marathi News | thane-ulahaasanagaraata-baalavaivaaha-raokhalaa-navarayaasaha-10-janaavara-gaunahaa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: उल्हासनगरात बालविवाह रोखला, नवऱ्यासह १० जणावर गुन्हा 

Ulhasnagar News: चाईल्ड हेल्प लाईनवरील माहितीनुसार महिला बाळकल्याण विभाग व हिललाईन पोलिसांनी सोमवारी भाटिया चौकातील बालविवाह रोखण्यात यश आले. याप्रकरणी पोलिसांनी नवऱ्यासह १० जणावर गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन वधुची चाईल्ड हॉम मध्ये रवानगी केली. ...

'लग्न करा नाहीतर नोकरीवरून काढू', कंपनीचा अविवाहित कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा अल्टिमेटम - Marathi News | china chemical company gives ultimatum to its single employees to get married or face termination | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'लग्न करा नाहीतर नोकरीवरून काढू', कंपनीचा अविवाहित कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा अल्टिमेटम

Company Warning to Employees : एका कंपनीने आपल्या १२०० कर्मचाऱ्यांना लग्न करा अन्यथा कामावरुन काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. यासाठी कंपनीने ४ महिन्यांची मुदत दिली आहे. ...

रब ने बना दी जोडी! UPSC ची एकत्र तयारी, तिसऱ्या प्रयत्नात दोघेही झाले IAS; बांधली लग्नगाठ - Marathi News | ias success story prepared for upsc together became ias in third attempt and got married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रब ने बना दी जोडी! UPSC ची एकत्र तयारी, तिसऱ्या प्रयत्नात दोघेही झाले IAS; बांधली लग्नगाठ

बिहारमधील दोन आयएएस अधिकारी प्रवीण कुमार आणि अनामिका सिंह यांनी लग्न करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेता लग्नबंधनात अडकला, तेजश्री प्रधानची गैरहजेरी; पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | premachi goshta fame actor aayush bhide got married tejashri pradhan didint attend the wedding but wishes on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेता लग्नबंधनात अडकला, तेजश्री प्रधानची गैरहजेरी; पोस्ट करत म्हणाली...

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सागर, कोमल, छोटी सई या कलाकारांनी मात्र लग्नाला हजेरी लावली होती. ...

लग्नसराईसाठी फक्त ७४९ रुपयांत घ्या सुंदर डिझायनर घागरा, आलिया- कियाराप्रमाणे सुंदर दिसाल - Marathi News | Product Review for WeaRSquad Women’s Art Silk Lehenga Choli, designer lehenga ghagra for wedding under 1000, beautiful ghagra at low price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नसराईसाठी फक्त ७४९ रुपयांत घ्या सुंदर डिझायनर घागरा, आलिया- कियाराप्रमाणे सुंदर दिसाल

Product Review for WeaRSquad Women’s Art Silk Lehenga Choli: लग्नसराईसाठी स्वस्तात मस्त कपड्यांची खरेदी करायची असेल तर हे काही पर्याय एकदा बघाच.. ...