लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

लग्नाच्या दिवशीच प्रियकरासोबत फरार झाली नवरी; वडिलांनी घेतला मोठा निर्णय अन् त्याच मांडवात... - Marathi News | Uttar pradesh banda bride absconded with her lover on the wedding day itself Father took a big decision | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लग्नाच्या दिवशीच प्रियकरासोबत फरार झाली नवरी; वडिलांनी घेतला मोठा निर्णय अन् त्याच मांडवात...

संबंधित मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रियकरा विरोधात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. ...

इंजिनिअर समजून ज्याच्यासोबत थाटला संसार तो निघाला किन्नर, सुहागरातच्या दिवशी झाली पोलखोल - Marathi News | First night of marriage wife finds out that husband is trans gender | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इंजिनिअर समजून ज्याच्यासोबत थाटला संसार तो निघाला किन्नर, सुहागरातच्या दिवशी झाली पोलखोल

येथील एका तरूणीचं लग्न 4 मे रोजी शाहजहांपूर येथे राहणाऱ्या  शुभम त्रिपाठीसोबत झालं होतं. तरूणी म्हणाली की, खोटं बोलून नवरदेव इंजिनिअर असल्याचं सांगण्यात आलं होतं. ...

Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा यांच्या लग्नाचं ठिकाण झालं फायनल; ‘या’ ठिकाणी घेणार सप्तपदी? - Marathi News | Parineeti Chopra and Raghav Chadha wedding venue reveal udaipur the oberoi udaivilas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा यांच्या लग्नाचं ठिकाण झालं फायनल; ‘या’ ठिकाणी घेणार सप्तपदी?

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या लग्नाचे ठिकाण निश्चित केल्याचं नुकतेच वृत्त समोर आलं आहे. ...

जीवनसाथी निवडणाऱ्या साईटवरुन २९ वर्षीय तरुणीला २३ लाखांना गंडा - Marathi News | A 29-year-old girl was cheated of 23 lakhs from a life partner selection site | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवनसाथी निवडणाऱ्या साईटवरुन २९ वर्षीय तरुणीला २३ लाखांना गंडा

परदेशातून मौल्यवान वस्तू गिफ्ट म्हणून पाठवत असल्याचे भासवून दोन तरुणींना २२ लाख ८३ हजार ९६९ रुपयांना गंडा घातला... ...

Nirmala Sitharaman : साधेपणानं पार पडलं निर्मला सीतारामन यांच्या मुलीचं लग्न, राजकीय पाहुणेदेखील नाहीत; पाहा Photos - Marathi News | finance minister Nirmala Sitharaman s daughter wedding got married no political guests see photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :साधेपणानं पार पडलं निर्मला सीतारामन यांच्या मुलीचं लग्न, राजकीय पाहुणेदेखील नाहीत; पाहा Photos

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी परकला वांगमयीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. ...

Solapur: दिलासादायक; नव्या वधू-वरांचे हेलपाटे थांबणार, विवाह प्रमाणपत्र ऑनलाइन मिळणार - Marathi News | Solapur: Soothing; New brides and grooms will stop, marriage certificate will be available online | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलासादायक; नव्या वधू-वरांचे हेलपाटे थांबणार, विवाह प्रमाणपत्र ऑनलाइन मिळणार

Solapur: विवाह नोंदणी व प्रमाणपत्राची सेवा सोलापूर महापालिकेने ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर साक्षीदार व आवश्यक ती कागदपत्रं सांगितलेल्या दिवशी महापालिकेत आल्यावर तात्काळ विवाह नोंदणी व प्रमाणपत्र मिळणार आहे. ...

इंग्लंडमध्ये WTC चा थरार अन् इकडे भारतीय खेळाडूने घेतले सातफेरे, पाहा फोटो - Marathi News | Indian team player is prasidh Krishna got married, see photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडमध्ये WTC चा थरार अन् इकडे भारतीय खेळाडूने घेतले सातफेरे, पाहा फोटो

prasidh krishna marriage photos : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होत आहे. ...

Marriage Rituals: माहेरवाशिणीला बुधवारी सासरी पाठवू नये असा पूर्वापार संकेत आहे; पण का? जाणून घ्या! - Marathi News | Marriage Rituals: It is a ritual that married girl should not be sent by her parents to in-laws home on Wednesday; But why? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Marriage Rituals: माहेरवाशिणीला बुधवारी सासरी पाठवू नये असा पूर्वापार संकेत आहे; पण का? जाणून घ्या!

Marriage Rituals: काळ कितीही पुढे जात असला, तरी आई-आजीने सांगितलेल्या काही गोष्टी आजही आपण शक्य तेवढ्या पाळतो. अशीच एक गोष्ट लेकीच्या पाठवणीची! ...