लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

लग्नाच्या 8 दिवसानंतर सुनेचा प्रताप; रात्री पतीला गोळ्या दिल्या अन् केलं असं कृत्य, सगळेच थक्क! - Marathi News | eight days after marriage Daughter-in-law gave pills to his husband at night ran away from her maternal uncle | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लग्नाच्या 8 दिवसानंतर सुनेचा प्रताप; रात्री पतीला गोळ्या दिल्या अन् केलं असं कृत्य, सगळेच थक्क!

लग्नानंतर केवळ आठच दिवसांत संबंधित नवविवाहितेने रात्रीच्या वेळी पतीला नशेच्या गोळ्या दिल्या अन्... ...

'वयाच्या चाळीशीत लग्न करताना वडिलांनी विचारलं...' संजय मोनेंनी सांगितला किस्सा - Marathi News | sanjay mone and sukanya mone marathi couple shared marriage story in recent interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वयाच्या चाळीशीत लग्न करताना वडिलांनी विचारलं...' संजय मोनेंनी सांगितला किस्सा

माझ्या आईवडिलांची तिने जितकी सेवा केली तितकी मी नाही केली. ...

निष्काळजीपणाच ना! ९० टक्के विवाहित जोडपी कागदोपत्री ‘अविवाहित’च - Marathi News | 90 percent of newlyweds in Nagpur are not registered their marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निष्काळजीपणाच ना! ९० टक्के विवाहित जोडपी कागदोपत्री ‘अविवाहित’च

अहो सरकारी पुरावा तरी ठेवा : १० टक्केच नवविवाहितांकडून विवाह नोंदणी, चालू वर्षात ३७६० नोंदणी ...

53 वर्षीय आईने आपल्या 31 वर्षीय मुलासोबत केलं लग्न, पण आता सापडली अडचणीत - Marathi News | Russian musician mother marries adopted son 31 years younger after raising him since he was | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :53 वर्षीय आईने आपल्या 31 वर्षीय मुलासोबत केलं लग्न, पण आता सापडली अडचणीत

मिंगालिमने मुलगा डेनिअलचा सांभाळ तो 14 वर्षाचा असतानापासून केला होता. महिलेने त्याला एका अनाथालयातून दत्तक घेतलं होतं. ...

भाच्याचा मामीवर जीव जडला, मामाने खोलीत गुपचूप पकडला! आधी रडला, भाच्याला फटकावला, नंतर... - Marathi News | Nephew's affaire with aunty, uncle caught them in room secretly! First cried, hit nephew, then married both | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाच्याचा मामीवर जीव जडला, मामाने खोलीत गुपचूप पकडला! आधी रडला, भाच्याला फटकावला, नंतर...

मामी-भाच्यात अनैतिक संबंध होते. परंतू, गावाच्या समोर तंटा सोडविताना ना मामी भाच्याला सोडायला तयार झाली ना भाचा मामीला. ...

75 वर्षीय नवरदेव, 500 पाहुणे...; नवरीने नकार देताच तो म्हणाला, "गुपचूप येईन, तुला घेऊन जाईन" - Marathi News | 500 wedding guests 75 year old groom says brides refusal this time i will go secretly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :75 वर्षीय नवरदेव, 500 पाहुणे...; नवरीने नकार देताच तो म्हणाला, "गुपचूप येईन, तुला घेऊन जाईन"

वरातीत जास्त माणसं आल्याने नवरी नवरदेवावर रागावली आणि तिने चक्क लग्नास नकार दिला. नवरदेवाला त्यामुळे ती वरात अर्ध्यारस्त्यातूनच परत न्यावी लागली. ...

सोडमुंज झाली..जातो आता काशीला! 'तू चाल पुढं' फेम अभिनेत्याची लगीनघाई, शेअर केले Photo - Marathi News | tu chal pudha serial fame actor dhruv datar getting married soon shares photo of wedding rituals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोडमुंज झाली..जातो आता काशीला! 'तू चाल पुढं' फेम अभिनेत्याची लगीनघाई, शेअर केले Photo

अभिनेत्याच्या पोस्टवर होणाऱ्या बायकोचीही मजेशीर कमेंट ...

पहिल्यांदाच 'दीपवीर'च्या लग्नाचा Video आला समोर; चाहत्यांनी केला लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | ranveer singh deepika padukone wedding video first time out on social media as it was shown in koffee with karan 8 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच 'दीपवीर'च्या लग्नाचा Video आला समोर; चाहत्यांनी केला लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव

कॉफी विद करणच्या आठव्या सिझनमध्ये 'दीपवीर' चा Video दाखवण्यात आला ...