लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

दुसऱ्या लग्नाविषयी पूजा भटने केला खुलासा, भाची राहा कपूरबद्दलही म्हणाली, 'ती खूपच हुशार...' - Marathi News | Pooja Bhatt reveals about second marriage also talks about niece Raha says she is brilliant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या लग्नाविषयी पूजा भटने केला खुलासा, भाची राहा कपूरबद्दलही म्हणाली, 'ती खूपच हुशार...'

पूजा भटने वैयक्तिक आयुष्याबाबतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ...

...म्हणून या गावात लग्नासाठी कुणी मुलगी देईना, संतप्त अविवाहित तरुणांनी केली मतदानावर बहिष्काराची घोषणा - Marathi News | lok sabha election 2024: ...so no one will give a girl for marriage in this village, angry unmarried youths have announced a boycott of voting. | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :...म्हणून या गावात लग्नासाठी कुणी मुलगी देईना, संतप्त अविवाहित तरुणांनी केली मतदानावर बहिष्काराची घोषणा

Lok Sabha Election 2024: सुमारे ३० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भागातील ग्रामस्थांनी आता जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा ...

९२ वर्षांचे रुपर्ट मरडॉक पाचवे लग्न करतात तेव्हा! - Marathi News | 92 year old rupert murdoch get married for the fifth time | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :९२ वर्षांचे रुपर्ट मरडॉक पाचवे लग्न करतात तेव्हा!

भारतामध्ये उतारवयातील विवाहाकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले जाते. एकाकी वृद्धांच्या मानसिक गरजांची तीव्रता समजूनच घेतली जात नाही. ...

क्राईमवाली लव्हस्टोरी! गँगस्टर वर, लेडी डॉन वधू, काला जडेठी आणि अनुराधा अडकले लग्नाच्या बेडीत - Marathi News | kala Jatheri Anuradha Marriage: On Gangster, the lady don bride, Kaala Jadethi and Anuradha get stuck in the wedding ring | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :क्राईमवाली लव्हस्टोरी! गँगस्टर वर, लेडी डॉन वधू, काला जडेठी आणि अनुराधा अडकले लग्नाच्या बेडीत

kala Jatheri Anuradha Marriage: दिल्लीमध्ये गुन्हेगारी जगताचं अनोखं मिलन पाहायला मिळालं. कुख्यात गँगस्टर काला जठेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरी हे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नासाठी काला जठेडी याला ६ तासांची पॅरोल देण्यात आली होती. ...

अनिरुद्धने प्रपोज केल्यावर रसिका वेंगुर्लेकरने दिला होता नकार, अशी फुलली दोघांची लव्हस्टोरी! - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra fame Rasika Vengurlekar and Aniruddha Shinde love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनिरुद्धने प्रपोज केल्यावर रसिका वेंगुर्लेकरने दिला होता नकार, अशी फुलली दोघांची लव्हस्टोरी!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रसिका वेंगुर्लेकरची प्रेमकहाणी माहितीये का? ...

पोझ देता देता फोटोग्राफरच्या प्रेमात पडली नवऱ्याची बहीण, रात्रभर काढले फोटो, अन् सकाळी घडलं असं काही... - Marathi News | The groom's sister fell in love with the photographer while posing, took pictures all night, and something happened in the morning... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोझ देता देता फोटोग्राफरच्या प्रेमात पडली नवऱ्याची बहीण, रात्रभर काढले फोटो, अन् सकाळी घडलं असं काही...

Marriage News: प्रेमप्रकरणाची एक अजब घटना समोर आली आहे. एका लग्नसोहळ्यामध्ये व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यासाठी आलेला फोटोग्राफर नवरदेवाच्या अल्पवयीन बहिणीला घेऊन फरार झाला. या घटनेनंतर तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेत या तरुणीला शोधून ...

Astro Tips: विवाहात विलंब होत असेल तर ज्योतिष शास्त्राने दिलेला उपाय करा; लाभ होईल! - Marathi News | Astro Tips: If there is a delay in marriage, take the remedy given by Astrology; Will benefit! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: विवाहात विलंब होत असेल तर ज्योतिष शास्त्राने दिलेला उपाय करा; लाभ होईल!

Astro Tips: योग्य जोडीदार लाभून वेळेत लग्न व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, ती पूर्ण होऊन आयुष्य सुखात जावे यासाठी विवाहेच्छुकांनी दिलेला उपाय करा! ...

सुरक्षेसाठी SWAT कमांडो, 250 पोलीस अन् NIA…गँगस्टर काला जथेडीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा - Marathi News | SWAT commandos, 250 cops and NIA for security…Gangster Kala Jathedi's wedding is the talk of the town | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षेसाठी SWAT कमांडो, 250 पोलीस अन् NIA…गँगस्टर काला जथेडीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

12 मार्च रोजी दिल्लीतील द्वारका परिसरात कुख्यात गँगस्टर काला जथेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरीचे लग्न होणार आहे. ...