लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

लग्न कधी करणार, अफेअर, क्रश कोण.. ? तेजस्विनी पंडितनं दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष - Marathi News | Tejaswini Pandit Talked On Her Relationship, marriage and crush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न कधी करणार, अफेअर, क्रश कोण.. ? तेजस्विनी पंडितनं दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत लग्न कधी करणार, क्रश कोण, अफेअर अशा विविध प्रश्नांवर थेट उत्तरे दिली. ...

ऑनलाइनमुळे २,००० जोडप्यांच्या लग्नाची लाइन झाली क्लीअर; नव्या प्रणालीला उत्तम प्रतिसाद - Marathi News | 2000 couples for marriage registration to online and good response to the new system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइनमुळे २,००० जोडप्यांच्या लग्नाची लाइन झाली क्लीअर; नव्या प्रणालीला उत्तम प्रतिसाद

‘आयटी हब’ आणि ऑनलाइनचा वापर करण्यात आघाडीवर असलेल्या पुण्याने बाजी मारली. ...

Video: काय बघावे लागतेय! धाकट्या दीरासोबत लग्नासाठी दोन वहिन्यांमध्ये राडा; अख्खा गाव जमा झाला - Marathi News | Video: What to see! clash between the two sisters-in-law to marry the younger devar; The whole village gathered bihar viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: काय बघावे लागतेय! धाकट्या दीरासोबत लग्नासाठी दोन वहिन्यांमध्ये राडा; अख्खा गाव जमा झाला

धाकट्या दीरावर दोन वहिन्या फिदा होत्या. एक त्याच्याशी लग्न करायला गेली तर दुसरी माहेरच्यांना घेऊन हजर झाली. मग काय... पहा व्हिडीओ... ...

कायद्यानुसार मामा-भाचीचे लग्नच होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय : पोटगी नाकारण्याचा आदेश कायम ठेवला - Marathi News | According to law, uncle-niece cannot marry; High Court Decision: The order of denial of alimony was upheld | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कायद्यानुसार मामा-भाचीचे लग्नच होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय : पोटगी नाकारण्याचा आदेश कायम ठेवला

सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते, तेही फेटाळाल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ...

‘शुभमंगल’ ४ लाख काेटींवर; यावर्षी सनईचाैघड्यांची उलाढाल वाढणार, प्रतिविवाह काेट्यवधींचा खर्च - Marathi News | 'Shubhamangal' at 4 lakh crores; This year, the turnover of clarinet events will increase, the cost of marriages will be hundreds of thousands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘शुभमंगल’ ४ लाख काेटींवर; यावर्षी सनईचाैघड्यांची उलाढाल वाढणार, प्रतिविवाह काेट्यवधींचा खर्च

लग्नाची खरेदी, सजावट, भाेजनव्यवस्था, सभागृहे तसेच विविध प्रकारच्या सेवांच्या माध्यमातून यंदा तब्बल ४.२५ लाख काेटी रुपयांची उलाढाल हाेण्याचा अंदाज आहे. ...

"मी पण माणूस आहे, माझे हक्क आहेत", तरूणीच्या व्हायरल ट्विटनंतर फडणवीसांनी मागितली माफी - Marathi News | Disabled Mumbai bride carried up 2 floors at Registrar Office Devendra Fadnavis apologizes | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"मी पण माणूस आहे, माझे हक्क आहेत", तरूणीच्या व्हायरल ट्विटनंतर फडणवीसांनी मागितली माफी

मुंबईत घडलेल्या घटनेमुळे फडणवीसांना हे ट्विट करावे लागले ...

'मुली लग्नापासून का पळत असतील?' प्रथमेशच्या प्रश्नावर मुग्धा वैशंपायनने दिलं स्पष्ट उत्तर - Marathi News | mugdha vaishampayan answers question about why girls are avoiding to get married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुली लग्नापासून का पळत असतील?' प्रथमेशच्या प्रश्नावर मुग्धा वैशंपायनने दिलं स्पष्ट उत्तर

आजकाल लग्नच नको असं म्हणणारे अनेक तरुण-तरुणी आहेत. ...

‘बँडबाजा बारात’ आणि लग्नाच्या खरेदीत गुंतले वऱ्हाडी; २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत लग्नकार्य  - Marathi News | Grooms engaged in 'Bandbaja Barat' and wedding shopping; Marriage work from 23rd November to 15th December | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘बँडबाजा बारात’ आणि लग्नाच्या खरेदीत गुंतले वऱ्हाडी; २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत लग्नकार्य 

लग्नकार्याची ९० टक्के खरेदी ऑफलाईन होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे सराफांकडे ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. ...