लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा - Marathi News | Police constable bridegroom chased away from bhar mandap by girlfriend, drama unfolds before marrying another girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी लग्न होण्यापूर्वी रंगला ड्रामा

Marriage News: लग्नाची तयारी सुरू असताना पोलीस काँन्स्टेबल नवरदेवाला त्याच्या प्रेयसीने भर मंडपातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा नवरदेव प्रेयसीला अंधारात ठेवून दुसऱ्याच एका तरुणीसोबत विवाह करण्याच्या तयारीत होता. ...

हनिमूनसाठी व्हिएतनाममध्ये गेली 'ही' मराठमोळी जोडी, अभिनेत्रीचं बिकीनी फोटोशूट व्हायरल - Marathi News | marathi couple Amruta Bane and Shubhankar Ekbote enjoying in vietnam actress bikini look viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हनिमूनसाठी व्हिएतनाममध्ये गेली 'ही' मराठमोळी जोडी, अभिनेत्रीचं बिकीनी फोटोशूट व्हायरल

मराठी अभिनेत्रीचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक! ...

विवाह जुळवताना अडचणी; अटी- शर्थीमुळे उपवरांचा जीव मेटाकुटीला ! - Marathi News | Difficulties in arranging marriages now a days | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विवाह जुळवताना अडचणी; अटी- शर्थीमुळे उपवरांचा जीव मेटाकुटीला !

Gadchiroli : पस्तिशी ओलांडलेल्यांची प्रत्येक गावांमध्ये निर्माण झाली फौज ...

अब की बार, चौऱ्यांशी पार; वृद्धाने उडविला लग्नाचा बार! - Marathi News | The old man got married at the age of 84 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अब की बार, चौऱ्यांशी पार; वृद्धाने उडविला लग्नाचा बार!

Amravati : बुधवारी बोहल्यावर चढले विठ्ठल खंडारे व इंदूबाई हे नवदाम्पत्य. ...

जपानमध्ये लग्नाची एक नवीन पद्धत जोरात, ना करत प्रेम ना ठेवत फिजिकल रिलेशन... - Marathi News | What is friendship marriage new trend of marriage started in Japan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जपानमध्ये लग्नाची एक नवीन पद्धत जोरात, ना करत प्रेम ना ठेवत फिजिकल रिलेशन...

जपानमध्येही लग्नाबाबत एक वेगळी कॉन्सेप्ट समोर येत आहे. इथे तरूणांमध्ये फ्रेंडशिप मॅरेजची पद्धत वाढत आहे.  ...

बालविवाह रोखले : पाच अल्पवयीन बालिकांचे वाचले आयुष्य - Marathi News | Child marriage prevented: Five minor girls' lives saved | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बालविवाह रोखले : पाच अल्पवयीन बालिकांचे वाचले आयुष्य

अक्षय्य तृतीयेचा साधला होता मुहूर्त, प्रशासनाने केली कारवाई ...

बालविवाहाला हजर राहाल, तर गोत्यात याल - Marathi News | If you attend a child marriage, you may have to face problems | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बालविवाहाला हजर राहाल, तर गोत्यात याल

Gadchiroli : १०९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन ...

'त्यांनी' थाटात लावले चक्क बाहुला-बाहुलीचे लग्न - Marathi News | 'They' staged a doll wedding | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'त्यांनी' थाटात लावले चक्क बाहुला-बाहुलीचे लग्न

जुन्या आठवणींना उजाळा : बालकांसह पालकांनी घेतला सहभाग ...