लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

Salman Khan Marriage: लग्नाच्या प्रश्नावर सलमान खानचं शॉकिंग उत्तर, चाहतीने प्रपोज केल्यावर भाईजान म्हणाला.... - Marathi News | Salman Khan s shocking answer to marriage question when a fan proposed him publicly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या प्रश्नावर सलमान खानचं शॉकिंग उत्तर, चाहतीने प्रपोज केल्यावर भाईजान म्हणाला....

Salman Khan Marriage: या उत्तरानंतर सलमान खान आता लग्न करेल या आशाच मावळल्या आहेत. Video व्हायरल ...

शादी करके पछताया...! UCC मध्ये लग्न, घटस्फोटाचे नियम बदलले; मोडले तर तुरुंगवारी, दंड - Marathi News | Changed Marriage, Divorce Rules in UCC; Violation, imprisonment, fine... see what | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शादी करके पछताया...! UCC मध्ये लग्न, घटस्फोटाचे नियम बदलले; मोडले तर तुरुंगवारी, दंड

लग्नातली एक चूक महागात पडणार, २० हजारांचा दंड; घटस्फोटानंतरचे पुन्हा लग्न तर त्याहून कठीण... जाणून घ्या काय आहेत नवे नियम... ...

अजिंक्यचे शब्द ऐकून शिवानी भावूक, नवविवाहित जोडप्याच्या लग्नाचा सुंदर Video पाहिलात का? - Marathi News | Shivani got emotional hearing Ajinkya s words at their wedding video out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजिंक्यचे शब्द ऐकून शिवानी भावूक, नवविवाहित जोडप्याच्या लग्नाचा सुंदर Video पाहिलात का?

अगदी 'ड्रीम वेडिंग' वाटावं असंच त्यांचं लग्न झालं. ...

स्वत:च्याच लग्नाचं बिल पाहून निक जोनास झाला होता शॉक, पाच वर्षानंतर केला खुलासा; Video व्हायरल - Marathi News | A lavish wedding ceremony Nick Jonas was shocked after seeing so much bill | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वत:च्याच लग्नाचं बिल पाहून निक जोनास झाला होता शॉक, पाच वर्षानंतर केला खुलासा

निक जोनासचे कुटुंब भारतीय पद्धतीचा आलिशान लग्नसोहळा पाहून चकित झाले होते. ...

नवऱ्याच्या मृत्यूनंतर सासऱ्याच्या प्रेमात पडली सून; कुटुंबीयांचं न ऐकता केलं लग्न - Marathi News | bihar gopalganj daughter in law married with her father in law husband had died six months ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याच्या मृत्यूनंतर सासऱ्याच्या प्रेमात पडली सून; कुटुंबीयांचं न ऐकता केलं लग्न

चार मुलांची आई आपल्या चुलत सासऱ्याच्या प्रेमात पडली. हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांनी य़ाला जोरदार विरोध सुरू केला. ...

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाची धामधूम! थायलंडमध्ये पार पडली ग्रँड बॅचलर पार्टी - Marathi News | Rakul Preet Singh and Jackie Bhagnani's grand bachelor party in Thailand ahead of Goa wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाची धामधूम! थायलंडमध्ये पार पडली ग्रँड बॅचलर पार्टी

इंडस्ट्रीतील आणखी एक प्रसिद्ध जोडपं लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ...

"एकतर राजकारण सोड, नाहीतर...", बायकोच्या कामामुळे नवरा नाराज, दिला अल्टिमेटम - Marathi News | husband angry on wife because she is very active in politics gave ultimatum of divorce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एकतर राजकारण सोड, नाहीतर...", बायकोच्या कामामुळे नवरा नाराज, दिला अल्टिमेटम

पत्नी सकाळी घराबाहेर पडते आणि दिवसभर राजकीय कामात व्यस्त राहते, ती घराकडे लक्ष देत नाही असा आरोप पतीने केला आहे.  ...

वर्षानुवर्षे संसार, तरी पती-पत्नी करताहेत एकमेकांची फसवणूक - Marathi News | After years of life, husband and wife cheat on each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षानुवर्षे संसार, तरी पती-पत्नी करताहेत एकमेकांची फसवणूक

पाश्चात्त्य संस्कृती, पैसा नात्यांमध्ये कालवतोय विष; नव्या अहवालातून माहिती समोर ...