लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी - Marathi News | gujrat old age couple get married video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी

महिसागर जिल्ह्यातील खानपूर तालुक्यातील अमेठी गावात राहणारे 75 वर्षीय सायबा भाई डामोर यांचं लग्न 60 वर्षीय कंकू बेन परमार यांच्याशी झालं आहे. ...

'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण - Marathi News | Madhuri Dixit once said she dosent want husband like Anil Kapoor says he is too sensitive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण

त्याकाळी माधुरी आणि अनिल कपूरच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा माधुरीने हे वक्तव्य केले होते. ...

लग्न बीडमध्ये, बिंग फुटले रत्नागिरीत; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a couple who married a minor girl in Beed and came to Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लग्न बीडमध्ये, बिंग फुटले रत्नागिरीत; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

दोघांमध्ये काही कारणातून वाद झाल्याने त्या तरुणीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ...

आजची नवरी लाजत नाही, कधी बुलेटवरून, तर कधी नाचत लग्नाला येते - Marathi News | Today's Bride is not shy, sometimes she comes to the wedding with a bullet, sometimes she dances | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आजची नवरी लाजत नाही, कधी बुलेटवरून, तर कधी नाचत लग्नाला येते

लग्न पद्धतीच्या पारंपरिकतेला आधुनिकतेचा साज : डिजीटल पत्रिकेचेही फॅड ...

UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी - Marathi News | Left husband for job in UPSC exam divorce quota, wife strange demand made on first marriage anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी

खरे तर, घटस्फोटित कोट्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घटस्फोट मागितला होता. पण... ...

दोघांचंही सुरु होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? धनुष-ऐश्वर्याबाबतीत गायिका सुचित्राचा खुलासा - Marathi News | singer Suchitra states that Dhanush and Aishwarya both were betraying each other had extra marrital affairs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोघांचंही सुरु होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? धनुष-ऐश्वर्याबाबतीत गायिका सुचित्राचा खुलासा

धनुषच नाही तर ऐश्वर्यानेही दिलाय धोका? ...

धक्कादायक! शिरवळ येथे मंगल कार्यालयाची भिंत कोसळली, वधू-वरासह तीन जण जखमी - Marathi News | Shocking! Banquet Hall wall collapsed at Shirwal three people including bride and groom injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! शिरवळ येथे मंगल कार्यालयाची भिंत कोसळली, वधू-वरासह तीन जण जखमी

सोमवारी सायंकाळी 6.45 च्या दरम्यान घडली घटना ...

"आता लवकरच लग्न करावं लागेल"; रायबरेलीतील सभेदरम्यान राहुल गांधींनी थेट सांगितलं - Marathi News | lok sabha elections 2024 Rahul Gandhi told during the rally in raebareli when will he get married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता लवकरच लग्न करावं लागेल"; रायबरेलीतील सभेदरम्यान राहुल गांधींनी थेट सांगितलं

Rahul Gandhi And Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी ते कधी लग्न करणार आहेत हे सांगितलं.  ...