लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

शाहरुख खानची होणारी सून? 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला आर्यनसोबत दिसली 'ही' अभिनेत्री - Marathi News | Aryan Khan Rumored Girlfriend Larissa Bonesi spotted in bads of bollywood shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानची होणारी सून? 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला आर्यनसोबत दिसली 'ही' अभिनेत्री

Aryan Khan Rumored Girlfriend: काल 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला आर्यन खानची गर्लफ्रेंड सर्वांना दिसली. त्यामुळे दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना चांगलंच उधाण आलेलं दिसतंय ...

अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर - Marathi News | love swaps shake up two families bareilly uttar pradesh police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

कमलुपूर गावात नात्यातील अदलाबदलीने संपूर्ण परिसराला धक्का बसला. ...

कौटुंबिक हिंसाचार, लग्नास नकार देणे, आर्थिक ताणतणाव; पुण्यात ९ महिन्यांत १३१ जणांनी संपवली जीवनयात्रा - Marathi News | Domestic violence refusal to marry financial stress 131 people ended their lives in Pune in 9 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक हिंसाचार, लग्नास नकार देणे, आर्थिक ताणतणाव; पुण्यात ९ महिन्यांत १३१ जणांनी संपवली जीवनयात्रा

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच टोकाचे पाऊल उचलले जात आहे. ...

आंतरजातीय विवाहबाबत हाकेंनी केलेल्या वक्तव्यावर कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिलं प्रत्युत्तर, काय म्हटलं.. वाचा - Marathi News | The entire Maratha community in Kolhapur responded to the inter caste marriage performed by the Laxman Hakes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंतरजातीय विवाहबाबत हाकेंनी केलेल्या वक्तव्यावर कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिलं प्रत्युत्तर, काय म्हटलं.. वाचा

हाके यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींचाही विसर पडला ...

दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..." - Marathi News | bhojpuri actress vannu dgreat interfaith marriage mani meraj accuse husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."

अभिनेत्रीच्या पर्सनल आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर करत आरोप केले आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम 'सावत्या'ची बायको दिसायला खूप सुंदर, अभिनेत्याने शेअर केला फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra actor rohit mane wife shraddha photos viral on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम 'सावत्या'ची बायको दिसायला खूप सुंदर, अभिनेत्याने शेअर केला फोटो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता रोहित मानेच्या पत्नीला पाहिलंय का? बायकोच्या वाढदिवशी अभिनेत्याने शेअर केला फोटो ...

कोण आहे हुमा कुरेशीचा होणारा नवरा? विकी कौशल, आलिया भट, वरुण धवनसोबत आहे खास कनेक्शन - Marathi News | Who is Huma Qureshi boyfriend rachit singh connection with Vicky Kaushal Alia Bhatt Varun Dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे हुमा कुरेशीचा होणारा नवरा? विकी कौशल, आलिया भट, वरुण धवनसोबत आहे खास कनेक्शन

हुमा कुरेशीच्या साखरपुड्याची चर्चा आज रंगली. हुमा कुरेशीचा बॉयफ्रेंड आणि होणारा नवरा कोण आहे, हे जाणून तुम्ही थक्क व्हाल ...

कधी लग्न करणार जान्हवी कपूर? सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी म्हणाली, "लग्नाचं प्लॅनिंग..." - Marathi News | janhvi kapoor talks about when will she get married and what are plans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी लग्न करणार जान्हवी कपूर? सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी म्हणाली, "लग्नाचं प्लॅनिंग..."

जान्हवी कपूर बिझनेसमन शिखर पहाडियाला डेट करत आहे हे तर आता जगजाहीरच आहे. ...