लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले? - Marathi News | Supreme Court's big decision; What did the wife who asked for Rs 12 crore and a BMW car get after divorce? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?

सुप्रीम कोर्टाने एका हाय प्रोफाइल घटस्फोट प्रकरणात महत्वाचा निर्णय दिला आहे. ...

कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन - Marathi News | Russian woman lists charming reasons for marrying Indian man, wins internet’s love | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

केसेनिया चावरा नावाच्या या महिलेने इ्न्स्टाग्रामवर स्वतःची ओळख "भारतीय पुरुषाशी लग्न केलेली रशियन गर्ल" अशी करून दिली आहे. ...

एकुलत्या एक मुलाच्या लग्नपत्रिकेवर रमेश भाटकर यांचं नाव नव्हतं, कारण वाचून व्हाल भावुक - Marathi News | marathi actor Ramesh Bhatkar name was not printed on the wedding card of son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकुलत्या एक मुलाच्या लग्नपत्रिकेवर रमेश भाटकर यांचं नाव नव्हतं, कारण वाचून व्हाल भावुक

अशी वेळ कोणावरही येऊ नये. एकुलत्या एक मुलाच्या लग्नपत्रिकेवर रमेश भाटकर यांचं नाव छापण्यात आलं नव्हतं. काय होतं यामागचं कारण ...

मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ - Marathi News | actress Hansika Motwani Buzz Of Separation From Sohael Khaturiya 2 Years After Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ

मैत्रिणीच्या नवऱ्याशी अभिनेत्रीने लग्न केलं होतं. पण आता ३ वर्षातच ही अभिनेत्री घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे ...

हुंडा नको, साखरपुडा-हळद-लग्न एकाच दिवशी करावे; अहिल्यानगरमध्ये मराठा लग्न आचारसंहिता संमेलन - Marathi News | No dowry, Sakhrapuda-Haldam-Lagna should be done on the same day; Maratha Marriage Code of Conduct Conference in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हुंडा नको, साखरपुडा-हळद-लग्न एकाच दिवशी करावे; अहिल्यानगरमध्ये मराठा लग्न आचारसंहिता संमेलन

रविवारी येथे  मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देवगड संस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित हाेते. ...

बालपणीची भेट, विरह अन् ४५ वर्षांनी लग्न - Marathi News | Childhood meeting, separation and marriage after 45 years | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बालपणीची भेट, विरह अन् ४५ वर्षांनी लग्न

ही अनोखी कहाणी आहे दोन प्रेमींची; एकाच वेळी अभागी आणि भाग्यवान जोडप्याची. १९५९ला इंग्लंडमध्ये या कहाणीला सुरुवात झाली. त्यावेळी ... ...

फोटो व्हायरल करून लग्न मोडण्याची धमकी; छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Threat to break up marriage by making photo viral; Tired of harassment, young woman takes extreme step | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फोटो व्हायरल करून लग्न मोडण्याची धमकी; छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

पीडित तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी (सुसाइड नोट) लिहिली होती, त्यामध्ये दोघांच्या नावासहीत छळाचा उल्लेख केला होता ...

धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा - Marathi News | Cricketer Yuzvendra Chahal tales last conversation with Dhanashree Verma amid divorce revelation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: "आम्ही बोलणं आधीपासूनच बंद केलं होतं, पण..." ...