लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे! - Marathi News | Wedding Insurance Guide What It Is & Why You Need It for Your Big Day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Wedding Insurance Guide : लग्न विमा तुमच्या मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचे संरक्षण करतोच, शिवाय तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अनपेक्षित परिस्थितीच्या तणावातूनही मुक्त करतो. ...

हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना - Marathi News | honeymoon murder case in munnar similar to shillong sonam raja raghuvanshi case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

केरळमधील एक सुंदर पर्यटन स्थळ असलेल्या मुनार येथे १९ वर्षांपूर्वी सेम टू सेम अशीच धक्कादायक घटना घडली. ...

"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..." - Marathi News | marathi actress suparna shyam talks about advantages of live in relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."

"आपल्या समाजात लिव्ह इनचा टॅबू आहे. पण..." ...

Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली... - Marathi News | sonam raghuvanshi age boss and raj was servant mother gave arguments in defense | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...

Raja Raghuwanshi And Sonam Raghuvanshi : राज कुशवाहची आई चुन्नी देवी अजूनही आपला मुलगा निर्दोष असल्याचं म्हणत आहे. आपल्या मुलाला अडकवण्यात आल्याचं सांगितलं. ...

७० वर्षीय ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याला डेट करतेय ३१ वर्षीय शिवांगी वर्मा, अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- - Marathi News | 70 year old Govind Namdev really affair with 31 year old Shivangi verma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७० वर्षीय ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याला डेट करतेय ३१ वर्षीय शिवांगी वर्मा, अभिनेत्री स्पष्टच म्हणाली-

या चर्चांमुळे गोविंद नामदेव यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला असून त्यांची पत्नी त्यांच्यापासून वेगळं राहण्याचा विचार करतेय, असं ते म्हणाले. ...

आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | Interfaith marriage; Marriage with the consent of the families, why do you object? Supreme Court questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

Supreme Court News: जेव्हा विवाह परस्पर संमतीने आणि दोन्ही कुटुंबांच्या मान्यतेने झाला आहे, तेव्हा राज्याने जामिनाला विरोध करणे योग्य नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत अटक केलेल्या एका तरुणाला जामीन मंजूर केला आहे. ...

५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू - Marathi News | search for this honeymoon couple is going on for the last 13 days pratapgarh to sikkim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू

Sikkim Honeymoon Couple Missing: गेल्या १३ दिवसांपासून त्यांचा शोध सुरू आहे, परंतु या कपलचा कोणताही पत्ता लागलेला नाही. ...

Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात! - Marathi News | Astrology: There must be yoga in the horoscope for falling in love, falling out of love, and even for a successful love marriage! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!

Astrology: Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ९ ...