लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा! - Marathi News | Maharastrachi Hasya Jatra Fame Prithvik Pratap Get Married Simply With Prajakta Vaikul Decide To Donate Wedding Expenses For Social Work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!

अभिनेता पृथ्वीक प्रतापने अत्यंत साध्या पद्धतीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. ...

"ईश्वर पूजाच्या आत्म्याला शांती देवो"; जिवंत बायकोचं नवऱ्याने घातलं श्राद्ध, केलं दुसरं लग्न - Marathi News | husband performed alive wife shraddh kriyakram and got married for second time exposed social media post | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"ईश्वर पूजाच्या आत्म्याला शांती देवो"; जिवंत बायकोचं नवऱ्याने घातलं श्राद्ध, केलं दुसरं लग्न

लग्न करण्यासाठी पतीने पहिली पत्नी जिवंत असताना देखील तिचं श्राद्ध केलं. एवढंच नाही तर पतीने पत्नीचे फोटोही सोशल मीडियावर अपलोड केले. ...

मुस्लिम पुरुष अनेक विवाह नोंदणीस पात्र; तिसरा विवाह करणाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Muslim men eligible for multiple marriage registrations; High Court directives regarding third marriages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लिम पुरुष अनेक विवाह नोंदणीस पात्र; तिसरा विवाह करणाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश

गेल्या वर्षी फेब्रुवारीत या संबंधीचा अर्ज दाखल करण्यात आला होता ...

प्यार तूने क्या किया! करवाचौथला घरी नव्हता नवरा; बायकोने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न - Marathi News | husband was not at home on karvachauth wife got married to her lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्यार तूने क्या किया! करवाचौथला घरी नव्हता नवरा; बायकोने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न

एका विवाहित महिलेने बॉयफ्रेंडशी लग्न केलं. पती घरी उपस्थित नसताना तिने लग्न केलं. ...

लाहोरची वधू, जौनपूरचा वर, भाजपा नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानमधील तरुणीशी ऑनलाईन निकाह - Marathi News | Bride from Lahore, groom from Jaunpur, BJP leader's son's online Nikah with Pakistani girl   | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लाहोरची वधू, जौनपूरचा वर, भाजपा नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानमधील तरुणीशी ऑनलाईन निकाह

Online Nikah: उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात सध्या एका अजब लग्नाची गजब गोष्ट चर्चेत आहे. येथील एका भाजपा नेत्याच्या मुलाने पाकिस्तानी तरुणीसोबत ऑनलाइन निकाह केला आहे. ...

बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट  - Marathi News | Appoint special officers in every district to end child marriage says Supreme Court  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 

बालविवाहाची प्रथा मोडीत काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष अधिकारी नेमण्याचे आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जी. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने आपल्या १४१ पानी निकालपत्रात दिले. ...

डॉ. नेने यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहिली माधुरी दीक्षितसाठी खास पोस्ट - Marathi News | Madhuri Dixit's Husband Shriram Nene Shares Video On 25th Wedding Anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉ. नेने यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहिली माधुरी दीक्षितसाठी खास पोस्ट

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित १९९९ मध्ये विवाहबंधनात अडकली होती. ...

Video - "मी तुम्हाला मत दिलं, आता माझं लग्न लावून द्या..."; कर्मचाऱ्याने थेट आमदारालाच सांगितलं - Marathi News | mahoba viral video petrol pump employee met bjp mla brijbhushan rajput | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "मी तुम्हाला मत दिलं, आता माझं लग्न लावून द्या..."; कर्मचाऱ्याने थेट आमदारालाच सांगितलं

भाजपा आमदार ब्रजभूषण राजपूत हे कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचले होते. त्यांना पाहताच कर्मचारी आपलं काम सोडून त्यांच्या दिशेने धावला. ...