लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

गोविंदासोबतच्या लग्नात सुनिताच्या वडिलांची गैरहजेरी; दोघांच्या नात्याला होता विरोध, काय होतं कारण? - Marathi News | sunita ahuja father opposed Govinda Sunita marriage father was absent reason behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदासोबतच्या लग्नात सुनिताच्या वडिलांची गैरहजेरी; दोघांच्या नात्याला होता विरोध, काय होतं कारण?

सासऱ्यांनी गोविंदा आणि सुनिताच्या लग्नाला विरोध केला होता. इतकंच नव्हे तर लेकीच्या लग्नात सुनिताचे वडील आले नव्हते. काय होतं कारण? ...

महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर... - Marathi News | Smriti Mandhana Wedding: Female cricketer Smriti Mandhana to tie the knot with Palash Muchhal; Indore's daughter-in-law will be there, Bollywood actor's future husband gives good news... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...

Smriti Mandhana Wedding: या घोषणेमुळे क्रिकेट आणि बॉलिवूडच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा समीकरण जुळणार आहे. परंतू, हे समीकरण नवरी मुलगी क्रिकेटर आणि नवरदेव बॉलिवूडकर असे उलटे असणार आहे.  ...

आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच... - Marathi News | Marriage to a girl 50 years younger than him and a market of rumors; 1.6 crore dowry check turned out to be fake, without paying the photographer's money... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...

Indonesian Marriage Viral Story: ७४ वर्षीय नवरदेवाने आपल्या २४ वर्षीय नवरीला हुंडा म्हणून चक्क ३ अब्ज रुपये (इंडोनेशियन) दिले ...

साता जन्माची साथ ही खरीच ! पतीच्या मृत्यूनंतर तिला नाही सहन झाला विरह; पंधरा तासातच सोडले प्राण - Marathi News | The companionship of seven births is real! After the death of her husband, she could not bear the separation; She passed away within fifteen hours. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :साता जन्माची साथ ही खरीच ! पतीच्या मृत्यूनंतर तिला नाही सहन झाला विरह; पंधरा तासातच सोडले प्राण

Chandrapur : सिंदेवाही तालुक्यातील अंतरगावात हृदयद्रावक घटना ...

'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया - Marathi News | zaira wasim got married at the age of 24 shared photos of nikah she left film industry 6 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया

Dangal Girl Zaira Wasim Got Married: वयाच्या २४ व्या वर्षी जायराने सुरु केली नवीन आयुष्याला सुरुवात ...

साखरपुड्याची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्याचं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप, दोघांच्या वयात २६ वर्षांचं अंतर - Marathi News | hollywood actor Tom Cruise and Ana de Armas have parted ways after 9 month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साखरपुड्याची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्याचं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप, दोघांच्या वयात २६ वर्षांचं अंतर

लवकरच साखरपुडा करणार अशी चर्चा असतानाच प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे ...

तू है तो दिल धड़कता है! माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी व्यक्त केले एकमेकांवरील प्रेम - Marathi News | Madhuri Dixit And Shriram Nene Celebrate 26 Anniversary Both Expressed Their Love For Each Other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू है तो दिल धड़कता है! माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी व्यक्त केले एकमेकांवरील प्रेम

माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्नाला २६ वर्ष झाली. दोघेही बॉलिवूडमधील परिपूर्ण जोडप्यांपैकी एक आहेत. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही? - Marathi News | malayalam actress archana kavi married second time with rick varghese | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?

प्रसिद्ध कॉमेडियनसोबत पहिल्यांदा थाटला होता संसार, ६ वर्षात झालेला घटस्फोट ...