कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात दि. १५, १६, २६ व २७ या चार लग्न तिथी असूनही कोरोनामुळे लग्न सोहळे मात्र रद्द झाले आहेत. राजापूर व परिसरातील मंडळींनी लग्न सोहळे पुढे ढकलले आहेत. ...
कोरोनामुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांसह विवाह सोहळे स्थगित झाल्याने वधू-वर पित्यांमध्ये चिंंता व्यक्त केली जात आहे. त्यातच अनेकांनी घराच्या दारात मांडव टाकत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नविधी पार पाडले आहेत तर अनेकांना कार्यालय बुकिंगचे रिफंड मिळूनही ...
मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वत्र लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोनामुळे देशात २१ दिवस लॉकडाऊन असल्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ आणि साखरपुड्याचे नियोजन विस्कटले आहे. अधिक लोकांना एकत्र जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ ...