लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

खळबळजनक! लग्नाला आलेल्या महिलेच्या १० तोळे सोन्यावर डल्ला; चोर निघाली 'ही' व्यक्ती    - Marathi News | Exciting! 10 tole weights of gold of a relative's women theft who came to the wedding; The thief went 'this' person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! लग्नाला आलेल्या महिलेच्या १० तोळे सोन्यावर डल्ला; चोर निघाली 'ही' व्यक्ती   

फिर्यादी महिलेने लग्नात घालण्यासाठी १० तोळे सोन्याचे दागिने सोबत आणले होते.. ...

दिव्यांग नीलम-अनिल लग्नगाठीत - Marathi News | Divyang Neelam-Anil at the wedding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिव्यांग नीलम-अनिल लग्नगाठीत

Divyang Marrige Kolhapur- शिंगणापूर (ता. करवीर) येथील क्रांती हॅन्डीकॅप्ड हेल्प मल्टिपर्पज फौंडेशनच्या वसतिगृहातील दिव्यांग नीलम सुतारचा विवाह करंजिवणे (ता. कागल) येथील अनिल सुतार यांच्याशी मोठ्या थाटामाटात झाला. ...

एका लग्नाची गोष्ट! ८१ वर्षीय महिलेचं ३५ वर्षाच्या तरूणाशी लग्न, पण एका गोष्टीने झाले हैराण... - Marathi News | 81 year old UK woman married 35 Egyptian man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका लग्नाची गोष्ट! ८१ वर्षीय महिलेचं ३५ वर्षाच्या तरूणाशी लग्न, पण एका गोष्टीने झाले हैराण...

जोन्स ही ब्रिटनच्या वेस्टनमध्ये राहणारी आहे. तिच्यापेक्षा ४६ वर्षाने लहान मोहम्मद अहमद इब्राहिमसोबत तिची भेट गेल्यावर्षी एका फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून झाली होती. ...

नागपुरातील लष्करीबागेत अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला - Marathi News | Child marriage of a minor girl stopped at a Lashkaribag in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील लष्करीबागेत अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला

Child marriage of a minor girl stopped , nagpur news लष्करीबागेत बुधवारी सकाळी १५ वर्षीय मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. त्याआधारे बालसंरक्षण पथकाने बुधवारी सकाळीच लग्नमंडपात छापा टाकून हा बालविवाह थांबविला ...

'मियां बीबी राजी तो...'; पोलिसांनी वऱ्हाडी बनत ठाण्यातच लावले दांपत्याचे पुन्हा एकदा लग्न - Marathi News | 'Minya Bibi Raji to ...'; After a year and a half, the police remarried the couple | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मियां बीबी राजी तो...'; पोलिसांनी वऱ्हाडी बनत ठाण्यातच लावले दांपत्याचे पुन्हा एकदा लग्न

After a year and a half, the police remarried the couple पोलिसांनी मुलीच्या आई वडिलांचे समुपदेशन करून नव विवाहित प्रेमीयुगुल जोडप्याला पोलीस ठाण्यात सर्वांसमोर एकमेकांना पुष्पहार घालायला लावले ...

गेला पाहुणा म्हणून, आला नवरा बनून; एका कमाल लग्नाची धमाल गोष्ट - Marathi News | Wedding guest turns husband when groom run away to meet girlfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गेला पाहुणा म्हणून, आला नवरा बनून; एका कमाल लग्नाची धमाल गोष्ट

Viral Trending News in Marathi : ही घटना वाचून सुरूवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही. लग्न मंडपातून नवरा मुलगा पळून गेल्यानंतर तर मुलीकडच्या मंडळीने पाहूण्यालाच जावई बनवून घेतलं. ...

गुरूचा 'जावई' होण्याचा मिळाला बहुमान; कुस्तीपटू राहुल आवारे अडकला विवाहबंधनात - Marathi News | The story of a wedding; Wrestler Rahul Aware got the honor of being his guru's son-in-law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुरूचा 'जावई' होण्याचा मिळाला बहुमान; कुस्तीपटू राहुल आवारे अडकला विवाहबंधनात

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांची मुलगी ऐश्वर्या व पाटोद्याचा कुस्तीपटू व डीवायएसपी राहुल आवारे यांचा ९ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता.. ...

बाबो! ऑफिसमधील महिलेच्या प्रेमात पडला पती, तिच्याकडून दीड कोटी घेऊन पत्नीने दिला घटस्फोट - Marathi News | Bhopal : Wife divorces husband to allow him to marry his girlfriend for 15 crore rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! ऑफिसमधील महिलेच्या प्रेमात पडला पती, तिच्याकडून दीड कोटी घेऊन पत्नीने दिला घटस्फोट

फॅमिली कोर्टात काही दिवसांपूर्वी एक तक्रार आली होती. ज्यात एका अल्पवयीन मुलीने आरोप लावला होता की, तिच्या वडिलांचा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेसोबत अफेअर सुरू आहे. ...