लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

दहावीची परीक्षा देण्यासाठी युवती घरातून बाहेर पडली अन् प्रियकरासोबत लग्न करून घरी परतली - Marathi News | The girl who went to sit for the matriculation examination got married | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दहावीची परीक्षा देण्यासाठी युवती घरातून बाहेर पडली अन् प्रियकरासोबत लग्न करून घरी परतली

मागील ५ वर्षापासून युवक आणि युवतीचे प्रेमसंबंध होते, दोघंही एकमेकांना लपूनछपून भेटत होते ...

परीक्षा द्यायला गेली अन् बंद खोलीत प्रियकरासोबत विचित्र अवस्थेत सापडली, पोलिसांनी लग्नच लावलं - Marathi News | Girl caught in objectionable position came for bihar board matric exam 2021 katihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :परीक्षा द्यायला गेली अन् बंद खोलीत प्रियकरासोबत विचित्र अवस्थेत सापडली, पोलिसांनी लग्नच लावलं

Girl Caught in objectionable position with Boyfriend : रात्री दोघांना गावातील लोकांनी एका बंद खोलीत विचित्र अवस्थेत पाहिलं. गावातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. संतापलेले गावकरी दोघांनाही पोलिसांकडे घेऊन आले.  ...

लग्नातील जेवणातून ७० जणांना विषबाधा - Marathi News | Poisoning of 70 people from wedding meal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नातील जेवणातून ७० जणांना विषबाधा

कढोली ता. एरंडोल येथे एका लग्न समारंभातील जेवणावळीतून गावातील ६० ते ७० जणांना विषबाधा झाली आहे. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसोहळ्यांची धूम; नियम धाब्यावर बसवून वऱ्हाडींचा आनंदोत्सव - Marathi News | The fumes of weddings against the backdrop of the corona; Celebration by breaking rule table | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसोहळ्यांची धूम; नियम धाब्यावर बसवून वऱ्हाडींचा आनंदोत्सव

corona virus in Aurangabad : अजूनही लग्नसोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी आहे. पण या नियमाचे कोणीच पालन करताना दिसत नाही. ...

लग्न लागण्यापूर्वीच नवरीचे १६ लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबविले - Marathi News | Before the wedding, the bride's jewelery worth Rs 16 lakh was stolen by thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न लागण्यापूर्वीच नवरीचे १६ लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबविले

Jwellery Stolen : हॉटेल कमल पॅराडाईजमधील घटना : संशयित सीसीटीव्हीत कैद ...

आस्ताद- स्वप्नालीच्या लग्नाचा मेकओव्हर | Aastad kale and Swapnali Patil Wedding Makeup - Marathi News | Master- Dreamy Wedding Makeover | Aastad kale and Swapnali Patil Wedding Makeup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आस्ताद- स्वप्नालीच्या लग्नाचा मेकओव्हर | Aastad kale and Swapnali Patil Wedding Makeup

१४ फेब्रुवारी व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांचा विवाहसोहळा पार पडला यावेळी त्यांचा लुक हा खरचं खूपच मस्त होता , याची एक झलक कि ते दोघे कसे तयार झाले होते. ...

पंधरा वर्षांच्या मुलीसोबत बत्तीस वर्षीय मामाचा विवाह; नवरदेवासह वऱ्हाडींची ठाण्यात वरात - Marathi News | The marriage of a thirty-two-year-old uncle to a fifteen-year-old girl; The bride and groom get married in Thane | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंधरा वर्षांच्या मुलीसोबत बत्तीस वर्षीय मामाचा विवाह; नवरदेवासह वऱ्हाडींची ठाण्यात वरात

भावाने घेतली पोलिसांची मदत : व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त साधण्यासाठी केली घाई  ...

बोंबला! बहिणीच्या प्रेमात पडला पती, आधी जबरदस्तीने केला गर्भपात नंतर पत्नीला मागितला घटस्फोट... - Marathi News | Gaya husband love with sister demand divorce from wife after abortion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! बहिणीच्या प्रेमात पडला पती, आधी जबरदस्तीने केला गर्भपात नंतर पत्नीला मागितला घटस्फोट...

Bihar : राणी तिचं माहेर झारखंडच्या चतराहून गुरूवारी सासरी पोहोचली. इथे पोहोचल्यावर तिला सासरे, दीर आणि घरातील स्टाफने मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले.  ...