भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
लग्न, मराठी बातम्या FOLLOW Marriage, Latest Marathi News
कुशल बद्रिकेने पहिल्यांदाच शेअर केला लग्नातला फोटो; बायकोसाठी लिहिली अशी पोस्ट सगळीकडे कौतुकाचा वर्षाव (kushal badrike) ...
जे कर्मचारी या आदेशाचं पालन करणार नाहीत त्यांना कामावरून काढण्याची धमकी कंपनीने दिली आहे. ...
युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी लग्नबंधनात अडकली आहे. प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत (prajakta koli) ...
याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
२४ वर्षीय देव जोशी फक्त अभिनेताच नाही तर आणखी एका क्षेत्रात कार्यरत आहे, वाचून वाटेल अभिमान ...
Ulhasnagar News: चाईल्ड हेल्प लाईनवरील माहितीनुसार महिला बाळकल्याण विभाग व हिललाईन पोलिसांनी सोमवारी भाटिया चौकातील बालविवाह रोखण्यात यश आले. याप्रकरणी पोलिसांनी नवऱ्यासह १० जणावर गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन वधुची चाईल्ड हॉम मध्ये रवानगी केली. ...
Company Warning to Employees : एका कंपनीने आपल्या १२०० कर्मचाऱ्यांना लग्न करा अन्यथा कामावरुन काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. यासाठी कंपनीने ४ महिन्यांची मुदत दिली आहे. ...
बिहारमधील दोन आयएएस अधिकारी प्रवीण कुमार आणि अनामिका सिंह यांनी लग्न करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...