लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

‘तो’ विवाह बेकायदा नाही; विशेष विवाह कायद्यांतर्गत उच्च न्यायालयाचा दिलासा - Marathi News | that marriage is not illegal high court gives relief under special marriage act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तो’ विवाह बेकायदा नाही; विशेष विवाह कायद्यांतर्गत उच्च न्यायालयाचा दिलासा

‘एखादा जोडीदार विवाह नोंदणी झालेल्या जिल्ह्यात ३० दिवस राहिला नाही, या अनियमिततेमुळे विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह निबंधकांनी नोंदणी केलेला विवाह संपुष्टात आणू शकत नाही किंवा रद्द होऊ शकत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.  ...

भोर येथील विक्रम गायकवाडच्या हत्येची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून गंभीर दखल - Marathi News | Maharashtra State Commission for Scheduled Castes and Tribes takes serious note of Vikram Gaikwad's murder in Bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर येथील विक्रम गायकवाडच्या हत्येची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून गंभीर दखल

विक्रमचा नोंदणीकृत पद्धतीने विवाह झाला होता, त्या मुलीच्या संपूर्ण परिवारावर विक्रमच्या कुटुंबीयांचा आक्षेप आहे ...

आशुतोष गोवारीकर यांनी दिलं पंतप्रधान मोदींना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण, फोटो आले समोर - Marathi News | ashutosh gowariker give special invitation to pm narendra modi for son konark gowariker marriage photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोष गोवारीकर यांनी दिलं पंतप्रधान मोदींना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण, फोटो आले समोर

सध्या आशुतोष गोवारीकर यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. ...

आशुतोष गोवारीकरांच्या लेकाला पाहिलंय का? लवकरच अडकणार लग्नबंधनात, फोटो व्हायरल - Marathi News | ashutosh govarikar son konark govarikar getting married with niyati kanakia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोष गोवारीकरांच्या लेकाला पाहिलंय का? लवकरच अडकणार लग्नबंधनात, फोटो व्हायरल

बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते आशुतोष गोवारीकर यांचा लेक लग्नबंधनात अडकणार आहे (ashutosh govarikar) ...

"आईवडिलांनी हस्तक्षेप केला नाही, आम्हीच केली लग्नाची तयारी" सोनाक्षी सिन्हाचा खुलासा - Marathi News | sonakshi sinha reveals she and zaheer planned their marriage her parents didint interfere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आईवडिलांनी हस्तक्षेप केला नाही, आम्हीच केली लग्नाची तयारी" सोनाक्षी सिन्हाचा खुलासा

तुमचं लग्न तुमच्यानुसार होतं तर आता मलाही तशी परवानगी हवी, सोनाक्षी वडिलांना काय म्हणाली? ...

"जहीरबद्दल बाबांना सांगायची भीती वाटत होती...", सोनाक्षी सिन्हाचा खुलासा; म्हणाली... - Marathi News | sonakshi sinha reveals she was scared to talk about marrying jaheer in front of father shatrughan sinha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जहीरबद्दल बाबांना सांगायची भीती वाटत होती...", सोनाक्षी सिन्हाचा खुलासा; म्हणाली...

मी जहीरला डेट करतीये आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे हे वडिलांना... ...

"आमच्यात धर्माबद्दल बोलणंच झालं नाही...", लग्नानंतर ९ महिन्यांनी सोनाक्षी सिन्हाने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | sonakshi sinha reveals there was never talk about religion between her and zaheer iqbal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्यात धर्माबद्दल बोलणंच झालं नाही...", लग्नानंतर ९ महिन्यांनी सोनाक्षी सिन्हाने दिलं स्पष्टीकरण

मी हिंदूच आहे... सोनाक्षीने केलं स्पष्ट ...

लग्न ठरवताना दोघांचा ब्लड ग्रुप एकच असेल तर लग्न करावे की टाळावे? कसा निर्णय घ्यायचा.. - Marathi News | Does Same Blood Group Affect Marriage and Baby's health? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न ठरवताना दोघांचा ब्लड ग्रुप एकच असेल तर लग्न करावे की टाळावे? कसा निर्णय घ्यायचा..

Same Blood Group Marriage : तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल किंवा कुणी सांगितलं असेल तर आधी योग्य माहिती मिळवा. खरंच असं काही होतं का? होणाऱ्या बाळाला समस्या होतात का? या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ. ...