लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

"गरोदर असताना त्यांनी मला..."; कुमार सानूच्या Ex पत्नीचा खळबळजनक खुलासा, वाचून डोळ्यात येईल पाणी - Marathi News | Kumar Sanu ex-wife Rita Bhattacharya said she was pregnant threatened by underworld | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गरोदर असताना त्यांनी मला..."; कुमार सानूच्या Ex पत्नीचा खळबळजनक खुलासा, वाचून डोळ्यात येईल पाणी

कुमार सानूची ex पत्नी रिटा भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत गायकाच्या आयुष्याची काळी बाजू सर्वांसमोर उघड केली आहे. ...

नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न करणार 'ही' अभिनेत्री, दिग्गज कलाकारांनी दिले आशीर्वाद - Marathi News | actress avika gor going to marry on national television with fiance milind chandwani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न करणार 'ही' अभिनेत्री, दिग्गज कलाकारांनी दिले आशीर्वाद

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीचं लग्न अख्खा देश पाहणार ...

'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर... - Marathi News | "I want a wife, get me married, because...", the young man directly submitted a letter to the Panchayat Samiti, after which... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...

Rajasthan News: विवाहोत्सुक तरुणांची रखडलेली लग्नं हा देशपातळीवर गंभीर विषय बनलेला आहे. खूप शोधाशोध करूनही अविवाहित वरांना वधू मिळणं कठीण झालं आहे. दरम्यान, राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात यामधूनच एक अजब घटना समोर आली आहे. ...

ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्... - Marathi News | self marriage trend goes viral woman solo wedding inspires millions online | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

लॉराने अत्यंत धुमधडाक्यात पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे.  प्रत्येकाने आधी स्वतःवर प्रेम केलं पाहिजे असं तिचं स्पष्ट मत आहे. ...

हो सूरजचं लग्न जमलं! कोकण हार्टेड गर्लने सांगितलं; होणाऱ्या वहिनीची भेट घेऊन शेअर केला फोटो - Marathi News | suraj chavan marriage is fixed ankita walawalkar share photo of suraj chavan wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हो सूरजचं लग्न जमलं! कोकण हार्टेड गर्लने सांगितलं; होणाऱ्या वहिनीची भेट घेऊन शेअर केला फोटो

अंकिता वालावलकरने सूरज चव्हाणचं लग्न ठरलं असल्याची गुड न्यूज दिली. याशिवाय त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटोही शेअर केला ...

"मला हवा तसाच जोडीदार मिळाला", मराठी अभिनेत्री करणार अरेंज मॅरेज; कोण आहे होणारा नवरा? - Marathi News | rasika wakharkar soon to get married talks about her fiance who is he and what does he do | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला हवा तसाच जोडीदार मिळाला", मराठी अभिनेत्री करणार अरेंज मॅरेज; कोण आहे होणारा नवरा?

अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? ...

घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न - Marathi News | rampur aunt marries nephew in police station husband alleges affair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या सख्ख्या काकीशी पोलीस ठाण्यात लग्न केलं. ...

लोकप्रिय गायकाचा आज ६७ वा वाढदिवस, तीन घटस्फोटांनंतर दाखवली चौथ्या लग्नाची तयारी - Marathi News | singer lucky ali birthday had been divorced three times and now ready to marry again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय गायकाचा आज ६७ वा वाढदिवस, तीन घटस्फोटांनंतर दाखवली चौथ्या लग्नाची तयारी

त्यांची ९० च्या दशकात गाजलेली गाणी आजही चाहत्यांच्या ओठांवर आहेत. ...