लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

महिला शिक्षिकेने जेंडर चेंज करून विद्यार्थिनीसोबत केलं लग्न, जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी - Marathi News | Female teacher married school girl in Rajasthan after change gender | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिला शिक्षिकेने जेंडर चेंज करून विद्यार्थिनीसोबत केलं लग्न, जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी

Strange Love Story: मीरा भरतपूरच्या एका राजकीय माध्यमिक विद्यालयात पीटीची शिक्षिका म्हणून काम करत होती. कल्पना नावाची विद्यार्थिनी याच विद्यालयात शिकत होती. ...

MP Business Tycoon Wife: बड्या बिझनेसमनला लग्नांचा छंद! पॉर्न स्टारसोबतही थाटला संसार; पत्नीच्या आरोपांनी हादरले MP सरकार - Marathi News | MP business tycoon wife shocking allegation husband married porn star ran away with Rolls Royce Ferrari car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बड्या बिझनेसमनला लग्नांचा छंद! पॉर्न स्टारसोबतही थाटला संसार; पत्नीचा आरोप

पती रॉल्स रॉयस, फेरारी अशा महागड्या कार्स घेऊन पळून गेल्याचाही पत्नीचा दावा ...

लग्नासाठी फुटवेअर खरेदी करताय? ५ गोष्टींची घ्या विशेष काळजी - Marathi News | Buying footwear for a wedding? Take special care of 5 things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नासाठी फुटवेअर खरेदी करताय? ५ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Footwear Marriage लग्नसोहळ्यात अनेकदा बारीक सारीक अडचणी समोर येतात, त्यामुळे खबरदारी म्हणून या गोष्टींची काळजी घ्या ...

Marriage: आपल्या लग्नात ७ नाही तर ८ फेरे घेणार ही महिला खेळाडू, कारण वाचून कराल कौतुक  - Marathi News | Marriage: This female player Ritu Phogat will take not 7 but 8 rounds in her marriage, you will appreciate reading the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्या लग्नात ७ नाही तर ८ फेरे घेणार ही महिला खेळाडू, कारण वाचून कराल कौतुक 

Marriage: आंतरराष्ट्रीय एमएमए (मिक्स मार्शल आर्ट्स) खेळाडू आणि दंगल गर्ल्सची धाकटी बहीण Ritu Phogat हिचा ८ नोव्हेंबर रोजी विवाह होणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या विवाह सोहळ्यात रितू फोगाट सप्तपदी नाही तर अष्टपदी घेणार आहे. ...

महिला व बालविकास कार्यालयाने थांबविला अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह - Marathi News | The Women and Child Development Office has stopped the child marriage of minor | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिला व बालविकास कार्यालयाने थांबविला अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह

मुलगी १७ तर मुलगा २० वर्षांचा, दोन्ही पक्षाचे केले समुपदेशन ...

लग्नाआधी वधू पोहोचली ब्युटी पार्लरमध्ये, ४० हजारांचा मेकअप करून गुपचूप पळून गेली पण... - Marathi News | Before the wedding the bride reached the beauty parlour got 40 thousand make-up and ran away secretly viral news | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्नाआधी वधू पोहोचली ब्युटी पार्लरमध्ये, ४० हजारांचा मेकअप करून गुपचूप पळून गेली पण...

लग्नकार्यादरम्यान अनेक गोष्टी घडत असतात. यापूर्वीही लग्नातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.  अनेकवेळा वधू आणि वराचे भन्नाट डान्स व्हायरल झाले आहेत. ...

लग्नाआधी ब्युटी पार्लरमध्ये पोहोचली वधू, ४० हजारांचा मेकअप केला आणि झाली फरार, त्यानंतर...  - Marathi News | Before the wedding, the bride reached the beauty parlour, applied make-up worth 40,000 and absconded, after that... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाआधी ब्युटी पार्लरमध्ये पोहोचली वधू, हजारोंचा मेकअप केला अन् झाली फरार, त्यानंतर...

Bride Makeup: लग्नाच्या काही आठवडे आधी एक वधू ब्युटीपार्लरमध्ये गेली. तिथे तिने हेवी मेकअप करून घेतला. त्याचं बिल चाळीस हजारांहून अधिक झालं. मात्र ती ब्युटी पार्लरमधून पैसे न देताच गुपचूप फरार झाली. ...

काय सांगता! या व्यक्तीने केली ८७ लग्ने;आता पुन्हा एकदा करणार लग्नाची तयारी - Marathi News | viral news This person performed 87 marriages in Indonesia | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! या व्यक्तीने केली ८७ लग्ने;आता पुन्हा एकदा करणार लग्नाची तयारी

लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट असते. पण लग्न झालेल्या मंडळींकडून तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, लग्न करुन खूप मोठी चूक केली. ...